Investment Planning : आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे? येथे जाणून घ्या सर्वकाही; होणार मोठा फायदा
Investment Planning : लोक वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत (save) आणि गुंतवणूक (invest) करतात. काहींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज आहे, तर काहींना नवीन दुचाकीसाठी. काहींना नवीन कार घ्यायची आहे तर काहींना नवीन घर हवे आहे. हे पण वाचा :- SBI Alert : ग्राहकांनो सावधान ! SBI सह18 बँकांचे ग्राहक होऊ शकतात कंगाल ; दहशत निर्माण … Read more