शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता पीक कर्जासाठी घरबसल्या अर्ज करता येणार, दोन दिवसात खात्यात जमा होणार कर्जाची रक्कम, पहा…

Agriculture News

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून क्रॉप लोन म्हणजेच पीक कर्ज दिले जाते. जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना क्रॉप लोन उपलब्ध करून देत आहेत. मात्र क्रॉप लोन साठी अर्ज करताना शेतकऱ्यांना मोठे डॉक्युमेंटेशन करावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो वेगवेगळी कागदपत्रे उपलब्ध … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेवग्याच्या ‘या’ जातींची लागवड केल्यास मिळणार दर्जेदार उत्पादन

Shevga Lagwad

Shevga Lagwad : शेवगा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. याची राज्यात अनेक ठिकाणी लागवड केली जाते. शेवग्याच्या शेंगा तसेच याचा पाला बाजारात विकला जातो. शेवग्याच्या शेंगांमध्ये जसेच्या पाण्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता बाजारात याचा मोठा खप पाहायला मिळतो. शेवग्याच्या पाल्यापासून तयार होणारी पावडर ज्याला मोरिंगा पावडर म्हणून ओळखले जाते ती पावडर बाजारात मोठ्या … Read more

शेतकऱ्यांना यासाठी मिळणार 2,77,500 रुपयांचे अनुदान ! कोणते शेतकरी राहणार पात्र ?

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना राबवल्या जात आहेत. भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करते. म्हणून केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात. शेतकरी बांधव शेती सोबतच दुग्ध व्यवसाय आणि रोपवाटिकेचा व्यवसाय देखील करत आहेत. पण रोपवाटिकेचा व्यवसाय करणे तेवढे सोपे नाही. … Read more

मक्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन !

Maize Farming

Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाची दुहेरी उद्देशाने लागवड केली जाते. चारा आणि धान्य उत्पादनासाठी मक्याची लागवड होते. राज्यातील जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये हे पीक उत्पादित होते. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये मक्याची शेती केली जाते. … Read more

बनावट युरिया आणि डीएपी खत कसे ओळखायचे ? कृषी तज्ञांनी सांगितली महत्वाची मेथड

Agriculture News

Agriculture News : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून एक असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बाजारात दरवर्षी बनावट खतांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. बनावट खतामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. बनावट खतांमुळे शेतकऱ्यांच्या पैशांचे तर नुकसान होतेच शिवाय पिकाचे देखील नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातून खत खरेदी करताना काही गोष्टींची … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रब्बी हंगामातील गहू, हरभरा समवेतच ‘या’ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Agriculture News

Agriculture News : रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. कोरडवाह भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, मसूर, मोहरीसारख्या अनेक पिकांची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र विशेष … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांचा बोनस दिला जाणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Agriculture News

Agriculture News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झालेत. सोयाबीन कापूस धान आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी मोठी घातक ठरली. यामुळे आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गव्हाची नवीन जात विकसित, चार महिन्यात तयार होणार पीक, मिळणार 67 क्विंटल पर्यंतचे उत्पादन

Wheat Farming

Wheat Farming : आगामी रब्बी हंगामात गव्हाची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी देशातील शेतकऱ्यांचे गहू उत्पादन वाढवण्यासाठी गव्हाची नवीन जात विकसित केली आहे. या गव्हाच्या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गव्हाचे हे नवीन वाण अवघ्या 120 ते 130 … Read more

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता प्रतिलिटर ‘इतक’ अनुदान मिळणार

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. काल अर्थातच 23 सप्टेंबर 2024 ला शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. शेतकऱ्यांसाठी देखील कालच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झालेत. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागाच्या माध्यमातून देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शास्त्रज्ञांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विकसित केली कापसाची नवीन जात, वाचा नवीन जातीच्या विशेषता

Cotton Farming

Cotton Farming : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची शेती खानदेशात मोठ्या प्रमाणात होते. खानदेशातील जळगाव जिल्ह्याचे बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. यासोबतच याची लागवड मराठवाडा आणि विदर्भ विभागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान, आता खानदेशासहित, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत … Read more

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करणार आहात का ? मग ज्वारीच्या ‘या’ सुधारित जातींची पेरणी करा

Rabi Jowar Farming

Rabi Jowar Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. खरिपातील जवळपास सर्वच पिकांची हार्वेस्टिंग येत्या काही दिवसांनी सुरु होणार आहे. सोयाबीन, कापूस, मका अशा विविध पिकांची हार्वेस्टिंग येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली की मग रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू होईल. अशा परिस्थितीत आज आम्ही शेतकऱ्यांसाठी एक … Read more

यंदा हरभरा लागवड करणार आहात का ? मग हरभऱ्याच्या ‘या’ सुधारित जातींची अवश्य लागवड करा

Gram Farming

Gram Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. भात, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांची येत्या काही दिवसांनी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भात अर्थातच धान पिकाची देखील पूर्व विदर्भात आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय इतरही अन्य पिकांची खरीप हंगामात … Read more

भारतीय कृषी शास्त्रज्ञांची कमाल, विकसित केली गव्हाची नवीन जात ! हेक्टरी ‘इतकं’ उत्पादन मिळणार

Wheat Farming

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण भारतभर लागवड पाहायला मिळते. भातसमवेत खरीप हंगामातील मुख्य पिकांची काढणी झाल्यानंतर गव्हाची लागवड केली जाते. गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही देशातील विविध भागांमध्ये गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. यंदा तर पाऊसमान खूपच चांगला आहे. यामुळे यंदा गव्हाची … Read more

गव्हाच्या ‘या’ नव्याने विकसित झालेल्या जातीपासून शेतकऱ्यांना मिळणार 80 ते 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन ! नवीन जातीच्या विशेषता पहा…

Wheat Farming

Wheat Farming : येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सोयाबीन बाजारात दाखल होणार आहे. येत्या काही दिवसात भात, सोयाबीन समवेत सर्वच महत्त्वाच्या खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण होणार आहे. खरीप पिकांची काढणी पूर्ण झाली की रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ! सिजेंटा कंपनीने लॉन्च केले दोन नवीन बुरशीनाशक, कोणत्या पिकांसाठी ठरणार वरदान ? वाचा ए टू झेड माहिती

Syngenta New Fungicide

Syngenta New Fungicide : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर भारताला शेतीप्रधान देशाचा टॅग मिळाला आहे. देशाची जवळपास 50% जनसंख्या ही शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. हेच कारण आहे की कृषी क्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. यासाठी देशभरातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अविष्कार केला … Read more

शेतकऱ्यांनो जर तुमचा शेजारचा शेतकरी जर बांध कोरत असेल तर काय करणार ? कायदा काय म्हणतो, पहा….

Agriculture News

Agriculture News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये शेत जमिनीची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. याशिवाय शहरीकरण आणि नागरीकरण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत आहे. बागायती जमीन कमी होत चालल्या आहेत. परिणामी आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढली आहे. एक तर आधीच शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात जमीन … Read more

Fertilizer Management: एका एकर सोयाबीनसाठी ‘ही’ खते वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा! वाचा सोयाबीनचे खत व्यवस्थापन

Fertilizer Management

Fertilizer Management :- खरीप हंगामात तोंडावर आला असून बहुतांश शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची तयारी देखील सुरू केलेली आहे व या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील आर्थिक गणित प्रामुख्याने या दोन्ही पिकांवर अवलंबून असते व त्यातल्या त्यात सोयाबीन या पिकाची लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये केली … Read more

सोयाबीन लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !

Soyabean Farming

Soyabean Farming : जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. खरंतर या वर्षी चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा … Read more