AI Technology: शेतीत देखील होईल आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर! एआयच्या मदतीने शेतकऱ्यांचे वाढेल उत्पन्न

ai technology

AI Technology:- आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून त्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक कामाकरिता यंत्रांचा वापर होऊ लागला आहेच परंतु नवनवीन पिकपद्धती, सिंचनाच्या सुविधांबाबत आलेले तंत्रज्ञान, ड्रोन सारखे तंत्रज्ञान तसेच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असे अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाने आता कृषी क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे. … Read more

Tractor News: आयशरचा हा नवीन ट्रॅक्टर लॉन्च! शेतकऱ्यांची इंधनामध्ये होईल मोठी बचत, वाचा संपूर्ण माहिती

eicher tractor

Tractor News:  कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर हे होय. पिकांची पूर्वमशागत असो की तयार माल बाजारपेठेपर्यंत किंवा घरापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तसेच अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी देखील शेतकरी बंधू ट्रॅक्टरचा वापर करतात. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर मॉडेल्स उपलब्ध असून प्रत्येकाची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु … Read more

छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा नादखुळा ! 20 गुंठे जमिनीवर सुरु केली काकडीची शेती, कमवलेत तब्बल साडेतीन लाख, वाचा सविस्तर

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटामुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे अनेक लोक शेतीत काही कस नाही, शेती हा केवळ तोट्याचा व्यवसाय असं बोललं जात आहे. (Farmer Success Story) निश्चितच शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे मात्र जर योग्य … Read more

ये हुई बात! दोन दोस्तांचा शेतीमधील भन्नाट प्रवास; सुरु केला ऍग्रो टूरिज्म अन आज करताय 35 लाखांची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story :-  हिरवीगार शेतं, विविध प्रकारच्या भाज्या, रोपवाटिका, गायी आणि वासरे, शेळ्या, उंट आणि मातीची घरे. जयपूरच्या खोरा श्यामदास गावातील हे दृश्य आहे. येथे तुम्ही हिरवळ पाहण्यासोबतच बागकाम शिकण्यासोबतच उंटाच्या सवारीचा देखील आनंद घेऊ शकता. गावात फेरफटका मारता येईल. मातीच्या घरात रात्र काढता येईल. यासोबतच मातीच्या चुलीवर … Read more

Mansoon Update: कसा असेल यंदाचा पावसाळा? भारतीय शेती आणि मान्सून आहेत एकमेकांसाठी पूरक; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi new :- भारत कृषीप्रधान देश आहे कारण की आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अवलंबून आहे. देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने जीडीपीमध्ये (GDP) कृषीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारतातील ग्रामीण भाग (Rural India) हा पूर्ण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा … Read more

शेतकरी पुत्रांनो ह्या नवयुवक शेतकऱ्यांचा आदर्श घ्या; सुरु करा आधुनिक शेती; मिळणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- शेती क्षेत्रात (Agriculture sector) बदलत्या काळानुसार बदल आत्मसात करणे महत्त्वाचे ठरत आहे. पिढ्यानपिढ्या (Generation after generation) चालत आलेल्या पारंपरिक शेती (Traditional farming) पद्धतीतून शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे कठीण आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात पीक पद्धतीत (Crop System) मोठा बदल करणे अनिवार्य आहे, आधुनिकतेची … Read more

Drone Farming : ड्रोन शेतीमुळे बदलणार शेतकऱ्यांचे आयुष्य, कमी परिश्रम, मजूर टंचाईवर होणार मात

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi news :- सध्याच्या काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यामुळे अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठे बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यांत्रिकीकरण वाढले आहे. त्यात शेतीमध्ये कमी श्रमाचा वापर करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने आजचा शेतकरी हा जास्तीत जास्त उत्पादन कसे … Read more