Ahilyanagar News : नगर जिल्ह्यात निसर्गाचा कहर! बंधारे फुटले, रस्ते वाहून गेले, पीकांचे नुकसान, विखे पाटील शेतकऱ्यांचा मदतीला

Ahilyanagar News : यापुर्वी कधीही झाली नव्हती आशी नैसर्गिक आपती पावसाने निर्माण केली आहे.झालेल्या नूकसानीचे सरकट पंचनामे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीने करावेत.शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपतीग्रस्तांना मदत मिळेलच, परंतू विशेष बाब म्हणूनही मदत व पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.या संकटाप्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे … Read more

मतदार संघात मल्टीमोडल लॉजिस्टिक हब हवा खासदार नीलेश लंके यांची आग्रही मागणी

Ahilyanagar News : नगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली. खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले. खा. लंके यांनी यासंदर्भात मंत्री सोनोवाल यांची भेट घेत शेती, उद्योग … Read more

अहिल्यानगर आणि कोपरगावमार्गे धावणार नवीन रेल्वेगाडी ! कुठून – कुठंपर्यंत धावणार ? वाचा…

Ahilyanagar Railway

Ahilyanagar Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाला गेलेले आहेत. तसेच काहीजण या काळात पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि याच अनुषंगाने आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला … Read more

शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या खा. नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

Ahilyanagar News : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. खा. लंके सध्या कामकाजानिमित्त नवी दिल्लीत असून, महाराष्ट्र सदनामध्ये मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर ते संभाजीनगर हा रेल्वेमार्ग होणार ! खासदार नीलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं

Ahilyanagar News : अहिल्यानगर ते संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या कामास लवकरच मंजूरी मिळणार असून राहुरी ते शिंगणापुर या रेल्वेमार्गास केंद्र सरकारने मंजुरी देऊन त्यासाठी ४९४ कोटी रूपये निधीची तरतुदही करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे विधेयकावरील चर्चेमध्ये भाग घेत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वेमार्गाची आग्रही मागणी केली होती. … Read more

जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार -ना. विखे पाटील

Ahilyanagar News,  : जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून,या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सूरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

Ahilyanagar News : शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले सात्वंन रोख स्वरूपात पाच लाखांची मदत सुपूर्द

अहिल्यानगर, दि.२५– शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची … Read more

अहिल्यानगर शिरूर रस्त्यावर सहा तासांची कोंडी ! वाहने थांबली, पोलिस नाहीत…

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील नगर-शिरूर रस्त्यावर शनिवारी (दि. २४ मे २०२५) सायंकाळी वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सततच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असताना सुपा, गव्हाणवाडी आणि शिरूर दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत, सुमारे सहा तास, प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते. विशेष म्हणजे, या कालावधीत पोलिसांचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी दिसला नाही, ज्यामुळे … Read more

Ahilyanagar News : जलसंपदा मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या गावाची ५० वर्षांची तहान भागणार

Ahilyanagar News : एकरुखे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांच्या दीर्घकालीन पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. कॅनॉल एस्केप, नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेतीसाठी सिंचनाची सोय होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. परिणामी, गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कारण हा प्रकल्प त्यांच्या पन्नास वर्षांपासूनच्या मागणीला पूर्णत्वाकडे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल २७ वर्षांनंतर झालं असं काही…

Ahilyanagar News : साधारणपणे उष्णतेसाठी ओळखला जाणारा मे महिना यंदा अवकाळी पावसामुळे चर्चेत आला आहे. मागील २७ वर्षांत प्रथमच मे महिन्यात पावसाची शंभरी पार झाली असून, आतापर्यंत तब्बल १०४.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा अनेकपटीने अधिक असून, मान्सूनपूर्व पावसाचा प्रारंभ अवकाळीनेच केल्याचे चित्र दिसत आहे. सामान्यतः मे महिन्यात सरासरी १८.५ मिमी … Read more

शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्‍या सेवेसाठी केलेले बलिदान व्‍यर्थ जाणार नाही…

Ahilyanagar News : शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्‍या सेवेसाठी केलेले बलिदान व्‍यर्थ जाणार नाही. त्‍यांना आलेले वीरमरण हे भारत मातेच्‍या चरणी समर्पित झाली आहे. या घटनेचे दु:खअसले तरी, त्‍यांच्‍या धैर्याची प्रेरणा सातत्‍याने मिळत राहावी यासाठी ब्राम्‍हणवाडा येथे शहिद स्‍मारक उभारण्‍याची घोषणा जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. शहिद जवान संदिप गायकर यांच्‍यावर … Read more

वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाची मंजूरी ! खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी संसदेचे लक्ष वेधणाऱ्या खा. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्य शासनाच्या २३ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे.  राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असताना अहिल्यानगर जिल्ह्यात हे महाविद्यालय नसल्याने खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हालचालींना वेग; खासदार निलेश लंके यांचा ठोस पुढाकार

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर असून, यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 430 रुग्ण क्षमतेचे शासकीय रुग्णालय स्थापनेचा … Read more

अहिल्यानगरला मिळणार आणखी एक नवा सहापदरी महामार्ग ! गडकरी यांची मोठी घोषणा, कसा असणार रूट ?

Ahilyanagar Expressway

Ahilyanagar Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री या पदाची धुरा सांभाळल्यानंतर देशभरातील रस्त्यांचे नेटवर्क वाढले आहे. महाराष्ट्रात सुद्धा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सूचनेनुसार आत्तापर्यंत अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. राज्यात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू … Read more

Ahilyanagar News : पावसात ‘तो’ झाडाखाली थांबला, इतरांनाही गप्पा मारायला बोलावले अन वीज कोसळली, क्षणार्धात मृत्यू…

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील रामपूर येथे शेतात ट्रॅक्टर रोटा मारत असताना ट्रॅक्टर मालक राहुल पठारे यांनी अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतला. त्याचवेळी नालकर बंधू मोटारसायकल वरुन जात असताना त्यांना राहुल पठारे यांनी बोलावून घेत पाऊस उघडे पर्यंत थांबा असे म्हणत थांबून घेतले. गप्पा मारत असताना अचानक वीज पडल्याने राहुल पठारे याचा जागीच मृत्यू … Read more

कोपरापासून हात नाहीत..! दहावीत पटकावला तिसरा क्रमांक, अहिल्यानगरमधील समीरची जिद्द…

Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील मुतखेल हे भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले गाव. या गावातील समीर विठ्ठल ईदे हा जन्मतःच अपंग. याला कोपरापासून दोन्हीही हात नाहीत. तरीही समीर आपल्या जिद्दीच्या जोरावर दहावीच्या शालांत परीक्षेत विद्यालयामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. समीर हा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलाय. वडील विठ्ठल हे थोड्याफार शेतीवरच आपला कुटुंबाचा गाडा चालवतात. … Read more

Ahilyanagar News : हिमाचलमधील पर्यटकांना खा. लंकेंचा मदतीचा हात ! धर्मशाला क्रिकेट स्टेडीयम पाहण्याची संधी पर्यटकांकडून खा. लंके यांच्याप्रती कृतज्ञता

Ahilyanagar News : हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांना खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट मैदान पाहण्याची संधी मिळाली. भारत-पाकीस्तानमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर हे क्रिकेट मैदान बंद असल्याने पर्यटकांना ते पाहण्यासाठी मनाई करण्यात आली होती. मात्र खा. लंके यांच्या शिष्टाईमुळे पर्यटकांना हे मैदान पाहण्याची संधी लाभली. पारनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते  व निवृत्त … Read more

Ahilyanagar  News-सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

Ahilyanagar  News- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये मार्च २०२५ या महिन्यात अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात दहावा क्रमांक मिळवला होता. दोन महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये महानगरपालिकेने स्थान मिळवले आहे. लवकरच आरोग्यवर्धीनी केंद्रे सुरू करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न … Read more