अहिल्यानगर जिल्ह्यातील हा महामार्ग 6 पदरी होणार ! मध्यप्रदेश, दिल्लीतून शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे ५५ मिनिटे वाचणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शिर्डी, हे देशातील एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ, जिथे दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा आणि जलद व्हावा, यासाठी नगर-धुळे आणि नगर-करमाळा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण आणि सुधारणा होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या प्रकल्पांसाठी निधीची घोषणा केली. यामुळे मध्यप्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक … Read more

अहिल्यानगरला मिळणार नवीन सहापदरी हायवे ! डीपीआरचे काम सुरू, 6 महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे काम

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एका नव्या रस्त्याची घोषणा केली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मंत्री नितीन गडकरी हे नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनासाठी नगरमध्ये आले होते. गडकरी यांच्या हस्ते … Read more

महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. येत्या एका महिनाभरात या महामार्ग प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त देखील समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील साईनगरी शिर्डी येथून या महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more

Ahilyanagar News : युवक कलाकेंद्रात घुसले, महिलांना मारहाण, त्यानंतर अश्लील कृत्य.. महिलांची पोलिसांकडे धाव

अहिल्यानगरमधील जय भवानी सांस्कृतिक कला केंद्रातील महिलांनी युवकांनी मारहाण करून अश्लील कृत्य केले असल्याचा आरोप केला असून या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. महिलांनी म्हटले की, पांढरीपूल खोसपुरी येथे जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र आहे. त्या ठिकाणी ४ मे २०२५ रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास काही युवक मद्यधुंद अवस्थेत आले … Read more

कुकडी प्रकल्पातून आता शेतीसाठी पाणी बंद! फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच उन्हाळी आवर्तन सुटणार, बैठकीत निर्णय

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने यंदा उन्हाळी हंगामात केवळ पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कुकडी डावा कालव्यात २० मेपासून, तर मीना शाखा आणि घोड शाखा कालव्यात ६ मेपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या आवर्तनासाठी सुमारे ५ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. … Read more

Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन, राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी 5503 कोटी

Ahilyanagar News :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज्यातील विविध सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या तीर्थस्थळांमध्ये चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : 681.32 कोटी, … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर मध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच … Read more

Ahilyanagar News : मुलींसाठी अहिल्यानगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था !

अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक २७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची १२ अशा एकूण ३९ पदांना मान्यता देण्यात आली. या पदासाठी आवश्यक वेतनासाठी दरवर्षी २३२.०१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती

Ahilyanagar news : अहिल्यानगर दि. ६:जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सदस्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा राम … Read more

श्रीरामपूर न्यायालयाचा आ. विक्रम पाचपुते यांना दणका: धनादेश अनादर प्रकरणी पकड वॉरंट

Ahilyanagar news :  श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि साईकृपा शुगर अँड अलाईड लिमिटेड, हिरडगाव येथील माजी अध्यक्ष आ. विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्यासह कारखान्याच्या व्यवस्थापकावर श्रीरामपूर न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. श्रीरामपूरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या २० लाख रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणी श्रीरामपूरच्या न्यायदंडाधिकारी (क्रमांक दोन) न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात … Read more

Ahilyanagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

अहिल्यानगर दि. ५- कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार … Read more

Ahilyanagar News : अभिमानास्पद ! आशियाई योगासन स्पर्धेत अहिल्यानगरचा दबदबा ; १० सुवर्णपदकांची लयलूट

योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून देशभरातील विविध स्पर्धांमध्ये अव्वल यश मिळवणार्‍या महाराष्ट्र संघाने दुसर्‍या आशियाई योगासन स्पर्धेतही जोरदार कामगिरी केली. एशियन योगासन व योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील योगासनपटूंनी २० सुवर्णपदकांची कमाई करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या स्पर्धेत राज्याचे नेतृत्त्व करणार्‍या आशिल्यान्गर जिल्ह्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी योगासनाच्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, झाडे पडली, पोल वाकले…

Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात दुपारी साडेचार वाजता जोरदार वादळ वाऱ्यासह प्रचंड गाराचा पाऊस पडला. यामुळे सोनई मध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तहसीलदार संजय बिरादार यांना तात्काळ सोनई परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महावितरण विभागाला वीज वितरण सुरळीत करण्याबाबत आदेश दिले. अचानक सोनई परिसरात दुपारी … Read more

Ahilyanagar News : जेव्हा आमदारच वाळूतस्करांना नडतात तेव्हा..! अहिल्यानगरमधील ‘या’ आमदारांनी वाळूतस्कराला मध्यरात्री पकडलं,त्यानंतर…

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावरती आ.अमोल खताळ यांनी स्वतः रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ३ ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघा वाळू तस्करांसह एका डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे … Read more

Ahilyanagar News :राहुरी राहात्यातही आपलेच लोक; पाण्यावर सर्वांचा हक्क, चर्चेतून मार्ग काढा; सर्वांना हक्काचे पाणी मिळेल : बाळासाहेब थोरात

Ahilyanagar News :निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही. लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. त्याबाबतीत वेळापत्रक तयार करणे, ते योग्यरीत्या पाळले जाईल याचा विश्वास लोकांना देणे, ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी. हा विषय राहुरी किंवा राहत्याला जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत नाही, ज्याचा हक्क आहे त्याला पाणी … Read more

Ahilyanagar News : इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल; शेतकऱ्यांचा संताप अनावर, आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar News : संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, “आम्हालाही सहआरोपी करा” अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. निळवंडे धरणाच्या … Read more

Ahilyanagar News:चौंडीची बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक क्षण

Ahilyanagar News:चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्या दृष्टीने एैतिहासिक क्षण आहे. अहील्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी बैठक महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. मंत्री मंडळाच्या बैठकी बरोबरच शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहीती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे त्रिशताब्दी वर्ष असून, … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यात उभ्या राहणाऱ्या सुतगिरणीला सरकारची मंजुरी, तरूणांना रोजगार तर शेतकऱ्यांच्या कापसाला मिळणार भाव!

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील निमगाव डाकू येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने १८२०.२५ लाख रुपयांचे भांडवल मंजूर केले आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ही माहिती पत्रकारांना देताना सांगितले की, हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासोबतच परिसरातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करेल. चोंडी परिसराला … Read more