अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंपाची शक्यता ; बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला, दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांची रसद घेऊन त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखले … Read more

…….तर नगर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप हॅट्रिक करणार ! कसं आहे समीकरण ? वाचा…

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यातील लोकसभेच्या अनेक जागांवर महाविकास आघाडीचे भिडू विजयी ठरलेत. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातही दोन्ही गटांकडून … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ सहा मतदारसंघात ‘तुतारी’ विरुद्ध तुतारी (ट्रम्पेट) सामना रंगणार !

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने-सामने आहेत. खरे तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हावरून लोकसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहेत. वादाचे कारण म्हणजे निवडणूक … Read more

मोठी बातमी : शिवसेनेचे (उबाठा) नगरसेवक गणेश कवडे यांचा आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा, जगतापांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ एकवटले !

Ahilyanagar Politics News

नगर : अहिल्यानगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून प्रचारार्थ विकास यात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नालेगाव ग्रामस्थ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते, ठिकठिकाणी दारासमोर रांगोळी काढून महिला औक्षण करत होत्या नागरिक यावेळी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतषबाजी करत होते, नालेगाव ग्रामस्थ पहिल्यांदाच आपसातले गटतट … Read more

नगर शहर विधानसभा : आ. संग्राम जगतापांच्या धर्मपत्नी प्रचाराच्या रणधुमाळीत ; म्हणाल्यात महायुती सरकारने महिलांना…..

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये सरळ टक्कर होत आहे. येथील मुख्य लढत ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांच्या उमेदवारांमध्येच आहे. सध्या दोन्ही गटांच्या उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. … Read more

शरद पवारांचा अहिल्यानगर जिल्ह्यात मास्टरस्ट्रोक ! ‘या’ विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी, पहा…

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : महायुती मधील तिन्ही घटक पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी कडूनही आता आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होऊ लागली आहेत. काल शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली असून यामध्ये काही धक्कादायक नावे देखील पाहायला मिळाली आहेत. राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी या विधानसभा निवडणुकीत … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरलेत ! अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळणार संधी ? संभाव्य उमेदवारांची यादी पहा

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड सध्या महाराष्ट्रात घडत असून राज्याच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरलेत अशी माहिती हाती येत आहे. खरे तर अजून … Read more

महायुतीचा निर्णय झाला, नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आ. जगताप यांना उमेदवारी ; मविआ कोणाला देणार संधी ?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे विधानसभा विसर्जित होणार आहे. दरम्यान विधानसभा विसर्जित होण्याआधीच महाराष्ट्रात नवीन सरकार येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार असे जाहीर केले आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी अर्थातच … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी ‘या’ चार जागांवर अजित पवार गटाचा उमेदवार ! काळे, जगताप, लहामटे फिक्स पण चौथा कोण ?

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर खलबत सुरू आहे. अजून महायुती आणि महाविकास आघाडीने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र लवकरच दोन्ही गटांकडून उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जाणार … Read more

ब्रेकिंग ! वंचित बहुजन आघाडीच्या 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळाली उमेदवारी ? वाचा….

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : काल अर्थातच 15 ऑक्टोबरला भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अशातच राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली आहे. खरे तर महायुती … Read more

थोरात – विखे यांचे राजकीय वैर आता पुढच्या पिढीकडे ! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात खडाजंगी

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला ठाऊक आहे. पिढ्यानपिढ्या या दोन्ही मोठ्या राजकीय कुटुंबांमध्ये राजकीय वैर पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता हे राजकीय वैर पुढच्या पिढीकडे ही स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे. खरे तर काल विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा करताच इच्छुकांच्या माध्यमातून निवडणुकांच्या तयारीला … Read more

अजित पवार उद्या जाहीर करणार आपल्या उमेदवारांची पहिली यादी ! 37 लोकांना उमेदवारी मिळणार, अहिल्यानगर जिल्ह्यात कोणाला मिळणार संधी ?

Ahilyanagar Politics News

Ahilyanagar Politics News : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्याची आज घोषणा करण्यात आली आहे. आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आज पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल असे आज जाहीर केले आहे. … Read more