अहमदनगर ब्रेकिंग : उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पतीचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान घडली. किशोर जिजाबा गायकवाड (रा.तुरवली, ता. इंदापूर, जि.पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी चित्रा जखमी झाली असून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहा वर्षांपासून फरारी महिलेला पुण्यात अटक !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणात गेली सहा वर्षे फरारी असलेल्या आरोपी महिलेला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) पुण्यात अटक केली. ती पुण्यातील एका खासगी कंपनीत गेली सहा वर्षे काम करत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत १२ फेब्रुवारी २०१७ महिला उमेदवाराने आयोजित केलेल्या पार्टीत दारू पिल्याने नऊजणांचे बळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात आढळला अज्ञात व्यक्तींचा मृतदेह

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : अशोकनगर कारखाना समोरील परिसरातील कालव्या मधील वाहत्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत नुकताच आढळुन आला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलीस पाटील चंद्रकला यशवंत गायधने यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून संजय बाजीराव गायधने यांनी शहर पोलीस स्टेशनला याबाबत खबर दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शहरात महापालिका व पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अनधिकृत धार्मिक स्थळांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काटवन खंडोबा रस्त्यावरील मनपाच्या संजयनगर घरकुल संकुल परिसरातील खुल्या जागेत ही बांधकामे करण्यात आली होती. जेसीबीद्वारे या बांधकामांसह अतिक्रमण असलेली अन्य अनधिकृत शेडही काढून टाकण्यात आले. मनपाची ही कारवाई पाहण्यास तेथे मोठी गर्दी झाली होती. काटवन खंडोबा मंदिराजवळ असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हद्दपार आरोपीस पोलिसांनी केली अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : सोनई पोलीस ठाण्याने हद्दपार केलेला आरोपी नितीन शिरसाट हा परिसरात सापडल्याने त्यास काल मंगळवारी सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले.सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, सोनई पोलीस ठाण्याच्या परीसरात हद्दपार असलेला आरोपी नितीन विलास शिरसाट ( रा. वांजोळी शिवार, ता. नेवासा) हा कोणाची पूर्व परवानगी न घेता त्याच्या राहत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आरोपीचा पोलिसांवर हल्ला ! दोन पोलिस जखमी, शासकीय गाडीचे नुकसान

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना तडीपार असलेल्या आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की करून चारचाकी गाडी अंगावर घालून हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीगोंदा शहराच्या परिसरात घडली. या हल्ल्यात शासकीय गाडीचे नुकसान होऊन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चार जणांवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफ व्यावसायिकास मारहाण ! आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो ?

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : आमच्या दुकानातील येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो, या कारणावरून पाथर्डी शहरातील सराफ व्यावसायिक मोदक शहाणे (मानूरकर) यांना लोखंडी रॉड आणि गजाने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेले मोदक शहाणे यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पाथर्डीतील सराफ व्यावसायिक जय बाळासाहेब शहाणे, राज बाळासाहेब शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पतसंस्थेमध्ये ८० कोटी अपहार ‘प्रकरणी मुख्य सूत्रधारासह १६ आरोपी फरार

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ८० कोटी ८९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीसह १६ आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशा आशयाचे पत्र खुद्द तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे या अपहाराचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला ! ‘हे’ आहे कारण…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असलेल्या डॉक्टरला भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोखंडी खिळे लावलेल्या लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सारसनगर परिसरात बुधवारी (दि. १६) सकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यानंतर तेथे नागरिक जमा झाले व त्यांनी हल्लेखोराला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत डॉ. सचिन कांतीलाल भंडारी यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Ahmadnagar breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका डोंगराच्या कडेला एका २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. महिलेचा बांधा मध्यम, अंगात टॉप घातलेला, छातीपर्यंत बदामी रंगाचा व छातीपासुन खाली गडद निळ्या रंगाचा व डाव्या बाजुस फाटलेला, त्याला पिन लावलेली तसेच पांढऱ्या धाग्याने शिवलेला, टॉपला छातीवर पत्राचे दोन मोठे पांढऱ्या रंगाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे उदघाटन केले ! छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि…

Ahmednagar News :अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले. बहुप्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख जाहीर, यांची झाली नियुक्ती

Ahmednagar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अहमदनगर जिल्हाप्रमुख म्हणून नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. शिंदे यांनी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकांचा प्रवेश घडवून आणला. त्याची पावती त्यांना मिळाल्याचे मानले जाते. अनिल शिंदे यांनी सोमवारी रात्री पारनेर तालुक्यातील … Read more