अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नवीन प्रयोग ! चक्क पिवळ्या कलिंगडची केली लागवड, कमवलेत लाखों; पहा ही यशोगाथा

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झाले आहे. शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती ही प्रथमच आली आहे असे नाही तर वारंवार यांसारखी संकटे शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मात्र हवामानात … Read more

अहमदनगरच्या कलियुगी धनंजयाचीं नेकी ! कवडीमोल दरामुळे लोकांना मोफत वाटला कांदा; पण सरकार का बनतय गांधारीसमान अंध? मोठा सवाल

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. कांदा पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांना भरून निघत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात कांदा मात्र 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी कांद्यात जनावरांना सोडल आहे. तर काहींनी कांदा पिकावर नागर फिरवला आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

Ahmednagar News : जय हो ! अहमदनगरच्या शेतकऱ्याची शिवप्रभुंना आगळीवेगळी मानवंदना; गव्हाच्या पिकात साकारली शिवरायांची प्रतिमा

ahmednagar news

Ahmednagar News : 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवप्रभूंचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवरायांची 393वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह संपूर्ण हिंदुस्तानात साजरी केली जात आहे. प्रत्येक स्तरावरून शिवप्रभुंना मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणातून, समाजकारणातून तसेच उद्योग जगतातून शिव जन्मदिनी भव्य दिव्य अशा … Read more