पाणीप्रश्न ! आमदार संग्राम जगतापांनी महावितरणला दिला महत्वाचा आदेश
अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणला दिला. नगर शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्नांची अडचण पाहता आमदार जगताप यांनी तातडीने महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील … Read more


