जिल्हाधिकारी कार्यालया समोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा
अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावे व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देत जिल्हाधिकारीद्वारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद … Read more