वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या चार दिबासांपासून पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. यातच जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच ढग दाटून आले होते. व रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली . यातच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात काल वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब … Read more

कोरोनाने 24 वर्षीय युवकाचे निधन वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- शेंडी (ता. नगर) येथील संदेश ससाणे याचे वयाच्या 24 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. त्याला तीन बहिणी असून, एक बहिण दिव्यांग आहे. घरातील कर्ता मुलगा गेल्याने सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयत मुलाचे वडिल बाळासाहेब ससाणे यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून, ते शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार … Read more

वर्चुअल चित्रकला स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांसह युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- शहरातील लायन्स क्लब अहमदनगर प्राइड तर्फे शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींसाठी वर्चुअल (ऑनलाईन) चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या चित्रकला स्पर्धेचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येते, परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा वर्चुअल घेण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. पायल धूत, सचिव … Read more

भाजीपाला विभाग 1 जून पासून पुर्ववत सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- दीड महिन्यापासून बंद असलेला कोठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य भाजीपाला विभाग मंगळवार दि.1 जून पासून पुर्ववत सुरू करण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. सदर मुख्य भाजीपाला विभाग सुरु न केल्यास … Read more

नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही. आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे … Read more

लसीकरणावेळी आरोग्य कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की; निंबळक येथील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरण मोहीम दरम्यान एक धक्कादायक प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. लसीकरण सुरू असताना काही व्यक्तींनी आरोग्य कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना निंबळक येथील आरोग्य केंद्रावर घडली आहे. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. लसीकरण राबविले … Read more

जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार बालकांसाठी खास आयसीयू सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. यातच या लाटेमुळे मोठा कहर जिल्ह्यात झाला आहे. यापाठोपाठ आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. ही तिसरी लाट बालकांसाठी घातक आहे. याचाच विचार करून आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हीलमध्ये बालकांसाठी खास आयसीयू सेंटर उभारले जाईल, असे आश्‍वासन दिले. आमदार संग्राम … Read more

इतिहासाचे जतन करुन विकसाचे पर्व गाठायचे आहे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, उबेद शेख, अन्सार सय्यद, जुनेद शेख, सुहास मुळे, … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक….महाविकास आघाडी सरकार दारुडी !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महा विकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालताना जिल्हा सचिव नितीन भुतारे समवेत उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते कोरोणा महामारी च्या काळामध्ये सरकारने लॉक डाऊन जाहीर केले असताना सर्व व्यापार ठप्प करण्यात आले … Read more

नगरची वर्तमानात पुणे,पिंपरी चिंचवडशी तुलना होईल असा विकास करण्यासाठी काँग्रेस चळवळ !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगर शहराचा इतिहास वैभवशाली आहे. त्याच्या आठवणी निश्चितच आनंददायी आहेत. इतिहासात नगर शहराची कैरो, बगदाद या शहरांशी जागतिक पातळीवर तुलना व्हायची. मात्र आता ती बिहारशी होते त्या वेळेला एक नगरकर म्हणून मनाला तीव्र वेदना होतात. वर्तमानातील नगर शहराची तुलना लंडन, शांघायशी नसली तरी किमान पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, … Read more

‘त्या’ डॉक्टरवर गुन्हा दाखल करा अन्यथा अर्धनग्न आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने व्हिडिओ चित्रीकरणाचा पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनासह सादर करण्यात आला. सविस्तर प्रकरण असे कि, एप्रिल महिन्यात कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज … Read more

अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात लॉकडाऊन असून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच यावर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. नुकतेच भिंगार कॅम्प पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी, देशी व ताडी दारूची विक्री करणार्या एकाला अटक केली. भाऊ ऊर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली, … Read more

झाडूकाम करणाऱ्या महिलेचा तरुणाकडून विनयभंग; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- महिला अत्याचार, हिंसाचाराच्या घटनां आजही घडताना दिसून येतच आहे. यामुळे महिलांची सुरक्षा व अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. नुकतेच शहरातील एक घटना समोर आली आहे. नगर शहरात झाडूकाम करणार्‍या 40 वर्षीय महिलेसोबत तरुणाने गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. भिस्तबाग चौक परिसरातील लालगुलाब कॉलनी रोडवर बुधवारी सकाळी ही घटना … Read more

आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरांवर लागले काळे झेंडे…

हमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- अहमदनगर मधील संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर व कामगार संघटनांच्या वतीने देशभर काळा दिवस पाळण्यात आला. नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी घरांवर, गाड्यांवर, ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावून निदर्शने केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या घरावर काळे झेंडे फडकावत … Read more

जमिनीच्या वादातून पुढे आले अहमदनगर जिल्ह्यातील हनी ट्रॅप प्रकरण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणांत तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये संबंधित महिला व एका आरोपीला वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपींना या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे. तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी ! :- नगर तालुक्यातील जखणगाव येथे … Read more

कुख्यात गुंड विजय पठारे व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  शहरात लुटमार, दरोडे आणि मारहाण करणारा कुख्यात गुंड विजय उर्फ राजू पठारे याला व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करुन कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी सिद्धार्थनगर येथील नागरिक व महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली. यावेळी राणीताई दाभाडे, सुनिता साळवे, रेणुका मिसाळ, बिपाशा कांबळे, राधिका पंडित आदी नागरिक उपस्थित … Read more

घर घर लंगरसेवेने पुरविले गरजूंना तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कोरोना व टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर मागील पंधरा महिन्यांपासून गोर-गरीब गरजू घटकांसह कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविणार्‍या घर घर लंगरसेवेच्या वतीने तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट वितरित करण्याचा टप्पा पार पडला. लंगर सेवेने जेवणाचे 5 लाख पाकिट वितरण केले असता, हॉटेल अशोका येथे लंगर बनविण्याच्या ठिकाणी आमदार संग्राम … Read more

काळा दिवस पाळून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना, केंद्र सरकार मागण्या पुर्ण न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला. बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालया समोर केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळा झेंडा फडकविण्यात आला. … Read more