पर्यावरण संवर्धनासाठी संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम
अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पर्यावरण संवर्धनासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पांडूरंग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत घराच्या अंगणात संतांच्या नावाने झाडे लावण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडे नॅनो नर्सरी व नॅनो गार्डनसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी … Read more