Corona Virus : अर्रर्रर्र .. कोरोना – मंकीपॉक्स दरम्यान ‘या’ धोकादायक रोगाची एन्ट्री ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Corona Virus : सध्या कोरोना (corona) साथीच्या साथीने मंकीपॉक्सचा (monkeypox) संसर्ग जगभरातील लोकांसाठी त्रासदायक ठरला आहे. दरम्यान, चीनमध्ये (China) नवीन विषाणूमुळे संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून लांग्या (Langya) नावाच्या व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. शेंडोंग आणि हेनान प्रांतात 35 हून अधिक लोक या संसर्गाचे बळी ठरले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या नवीन … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी खूपच चांगली बातमी

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Corona :- अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल करोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या प्रथमच एकअंकी नोंदविली गेली. नगर शहर, राहाता, पारनेर, कोपगरगाव, शेवगाव या तालुक्यांत मिळून अवघे नऊ रूग्ण आढळून आले आहेत. इतर तालुक्यांत रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. नगर शहर व राहाता येथे प्रत्येकी तीन … Read more

कोरोना लाटेत आमदार निलेश लंकेनी काय केले ते आता समजणार !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Ahmednagar Politics :- करोना वैश्विक संकटाने गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण मानवी जातीचा जीव धोक्यात आणला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. बेड, व्हेंटिलेटर त्याचबरोबर ऑक्सिजन यामुळे कित्येकांचा दोनही लाटेमध्ये जीव गेला. अत्यंत भयानक आणि विदारक अवस्थेतून संपूर्ण जगाने मार्गक्रमण केले. त्याला भारत आणि महाराष्ट्र त्याचबरोबर पारनेर नगर सुद्धा अपवाद ठरले … Read more

नगरकरांसाठी दिलासादायक बातमी..जिल्ह्यातील तब्बल एवढी गावे झाली काेराेनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी झाला आहे. जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये एकही काेराेनाचा रुग्ण नसल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान जिल्‍ह्यातील कोरोना संदर्भात सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्‍हणाले, जिल्‍ह्यात कोविड … Read more

नगर जिल्ह्याने कोरोनाला हरवले ! दीड महिन्यानंतर प्रथमच…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- नगर शहर व जिल्ह्यातील दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड महिन्यानंतर प्रथमच घटली आहे. सोमवारी १५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दैनंदिन रुग्ण कमी झालेले असतानाच अॅक्टिव्ह रुग्ण देखील कमी झाले आहेत. जानेवारी महिन्यात दररोज ५०० ते १ हजार रुग्ण आढळून येत होते. नगर जिल्ह्यात सोमवारी ६१६ रुग्णांना रुग्णालयातून … Read more

कोरोनाची तिसरी लाट : दोन महिन्यात एकही मृत्यू नाही..

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच झपाट्याने रुग्णांची संख्या वाढली. परंतु मागील काही दिवसात रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. शहरात मंगळवारी २४ तासात ७८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्याचा आलेख दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढला. फेब्रुवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत दुसऱ्या लाटेने … Read more

जगाला हादरवणारा कोरोना… अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात पोहोचलाच नाही ! एकही नागरिक बाधित नाही…

गेल्या दोन – तीन वर्षांपासून जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र ते पूर्णतः खरं नाही. जगात असेही अनेक ठिकाणे आहेत जिथं आतापर्यंत एकदाही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. जाणून घेऊया अश्याच एका आपल्या नगर जिल्ह्यातील गावाबद्दल. (Corona has not reached this village in Ahmednagar district!) कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातलेला … Read more

अंगावर काटा आणणारी आकडेवारी ! अहमदनगर मनपाचे तब्बल इतके लोक कोरोनाबाधित…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवणाऱ्या महापालिकेतील सात अधिकाऱ्यांसह ५४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे २ हजार ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, महिनाभरात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झाला नाही. कोरोना बाधितांचा … Read more

शिर्डीकरांची चिंता वाढवणारी बातमी…एकाच दिवसात एवढ्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. यातच दरदिवशी रुग्णांची संख्या वाढते आहे. गावपातळीवर पुन्हा एकदा गावे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यातच जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या शिर्डी येथून एक महत्वाचं माहिती समोर येत आहे. करोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असतानाच मंगळवार दि 18 रोजी … Read more

चिंताजनक : अहमदनगर मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.(AMC News) त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट … Read more

आता तरी काळजी घ्या !जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढत असून बुधवारी दिवसभरात ४४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात … Read more

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात उद्यापासून बूस्टर डोसचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील प्रभावीपणे सुरु आहे. यातच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीकरणामध्ये प्रामुख्याने व्याधीग्रस्त ज्येष्ठ … Read more

‘या’ तालुक्यात अद्याप कोरोना नियंत्रणात : अवघे २४ रुग्ण सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नगर तालुक्यात मात्र अद्यापपर्यंत कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत नगर तालुक्यात २४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्षरशा हाहाकार केला होता. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने नागरिकांमध्ये … Read more

मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  संगमनेर | ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तीची मर्यादा केली आहे.(ahmednagar news) यामुळे मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. निर्बंधामुळे मंगल कार्यालय व लॉन्स कार्यक्रमास दिल्यास मेंटेनन्सचा खर्च … Read more

जे व्हायला नको पुन्हा तेच घडल ! नगर जिल्ह्यात ओमिक्रोनचा आणखी एक रुग्ण आढळला…

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्येत आता वाढ झाली आहे, जिल्ह्यात एकाच दिवशी एकूण दोन रुग्ण आढळले आहेत. आईसोबतच सहा वर्षांच्या मुलालाही बाधा झाल्याचे निष्पन्न आहे. नायजेरियातून श्रीरामपूरला परतल्यानंतर झालेल्या तपासणीत संसर्ग आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते. तेव्हाच आरोग्य विभागातर्फे … Read more

धक्कादायक : पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नुकतेच पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.(corona news) त्यामुळे मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण टीम डमाळवाडीत दाखल झाली. त्यांनी कोरोना पॉझिटिव निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह इतर काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी दोन विद्यार्थी रॅपिड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने पॉझिटिव … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘त्या ‘ शाळेतील अजून दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत भर पडतच आहे. नुकतेच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar news)  पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता … Read more

सर्वात मोठी बातमी : ‘या’ प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोनाबाधित खबरदारी म्हणून ‘काही दिवस’ शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे जवळपास मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता लसीकरनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(Ahmednagar Corona)  त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.मात्र तरी देखील पाथर्डी तालुक्यात पाच … Read more