अहमदनगर ब्रेकिंग : भावानेच केला दगडाने ठेचुन सख्या भावाचा खून…कारण वाचून बसेल तुम्हाला धक्का !
अहमदनगर जिल्ह्यात भावानेच सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत. बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून सख्या भावानेच नातेवाईकांच्या मदतीने भावाचा दगडाने ठेचुन व चाकू कुऱ्हाड अशा हत्यारांनी भोसकुन खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे शुक्रवारी घडली. … Read more