चार वर्षे झाली तो बेपत्ता आहे ! वयोवृध्द आई म्हणाली बाळा अजिंक्य! तू जिथं असशील….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अजिंक्य रमेश एळवंडे’ असं त्याचं नाव. सोनईच्या (ता. नेवासा) दरंदलेगल्लीमध्ये आई, पत्नी, मुलांसह तो राहत होता. जेमतेम पस्तीस वर्षांचा असेल तो. चार वर्षांपासून कोणाला काहीही न सांगताच केडगावमधून तो गेला. हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले…. चार वर्षे होऊनही तो बेपत्ता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा रुग्णालयातून आरोपीचे पलायन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेला आरोपी आज (दि.13) सकाळी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड,सावेडी) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळीच झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला. कोतवाली पोलिसांनी 3 दिवसापूर्वी केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 75 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- 34 वर्षीय महिलेला लग्नाची आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याची घटना शहरातील निवारा भागात घडली असून पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक विवाहित 34 वर्षीय महिला शहरातील निवारा भागात आपल्या सासू, मुलांसह राहते. शहरातील कुलस्वामीनी टेक्सटाईल्स, दिप्ती टॉवर्स, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आईने केली मुलीसह आत्महत्या, मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : स्वत:च्या पोटच्या सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडवून तिचा खून केल्याप्रकरणी मयत सुमन उर्फ मीना गणेश आढाव, हिच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या मुलीच्याच खून प्रकरणी मृत्यू पावलेल्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची ही विचित्र घटना … Read more

विषारी औषध गेल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर : श्रीरामपूर तालक्यातील पढेगाव येथील रतन सखदेव पवार, वय ६० वर्ष या महिलेच्या पोटात काहीतरी विषारी औषध गेल्याने तिला आत्मामलिक हॉस्पिटल कोकमठाण, कोपरगाव येथे उपचारासाठी जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ७ जानेवारीच्या रात्री रतन सुखदेव पवार या महिलेचा मृत्यू झाला. आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण … Read more

नातेवाईकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून फोडले डोके

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : नेवासा बु. येथे राहणारे अशोक बहिरू तोडमल, वय ३१ या तरुणास घर बांधकाम करु नको, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली व डोक्यात कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करुन डोके फोडले. जखमी अशोक बहिरु तोडमल या तरुणाने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी बहिरु सयाजी तोडमल, संदीप बहिरु … Read more

अल्पवयीन मुलीस घरुन पळवले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी:  येथील जुना कणगर रोड परिसरात वस्ती भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संदीप नावाच्या आरोपीने  काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी घरुन पळवून नेले . याप्रकरणी मुलीचे वडील यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी संदीप शिवाजी माळी रा . सरोदे वस्ती , राहुरी … Read more

घरात घुसून तरुणीचा विनयभग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निंबाळे परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्ष वयाच्या तरुणीस आरोपी रमजान इब्राहीम पठाण , रा . तळेगाव , ता . संगमनेर याने फोन करुन फोनवर लज्जा उत्पन्न होईल , असे बोलून तरुणीच्या घरी कोणी नसताना घरात घुसून तिला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. ४ जानेवारी … Read more

तरुणीला अश्लिल हातवारे करत जिवे ठार मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी शहरात इंदिरानगर परिसरात एक १८ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर उभी असताना १२.३० च्या सुमारास आरोपी महेंद्र सुरेश अरगडे,रा.सपकाळ वस्ती,शिरसाठवाडी पाथर्डी हा तेथे आला व सदर तरुणीकडे पाहून अश्लिल हातवारे करुन लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन करुन तरुणीची आई आली असता तिला व तरुणीला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉलेजला गेलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यात कॉलेजला गेलेल्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  भोकर परिसरात राहणार्या एका कुटुंबातील १६ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी ८ जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता एसटी बसने श्रीरामपूर येथील कॉलेजला जाते, असे सांगून घरातून गेली, परंतु ती रोजच्या प्रमाणे कॉलेज संपल्यानंतर … Read more

बायको सोडून गेल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर शहरात काल संजयनगर भागात अनोळखी मृतदेह आढळून आला. नाशिक येथील नावावरुन पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर सदर तरुण हा श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती वार्ड नं . ७ येथील असून त्याचे नाव प्रदीप उर्फ पल्या सुरेश सातपुते , वय ३६ असे असून त्याचा एक भाऊ नाशिक … Read more

पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागात पंचशीलनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला काल दुपारी १२ . ३० च्या सुमारास पुण्यातील एका तरुणाने पळवून नेले.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, येरवडा परिसरात राहणारा आरोपी अक्षय जमदाडे याने कायदेशीर रखवालीतून त्याच्या दुचाकीवर बसवून काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून … Read more

विद्यार्थिनीचा विनयभंग करत भावास बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एक वय १८ ही विद्यार्थिनी तसेच तिचा भाऊ या दोघांना चौधा जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. जखमीवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनीने श्रीरामपूर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी किरण रामदास लष्करे , पवन … Read more

श्रीरामपूर शहरात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  श्रीरामपूर शहरात एका इसमाचा रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मयत व्यक्ती ही संजयनगर परिसरामध्ये दिनांक 9 जानेवारी रोजी रेल्वेखाली आल्याने मयत झाला आहे. त्याचे अंदाजे ४० ते ४५ असून शरीराने मजबूत व त्याच्या अंगात भगव्या रंगाचा टिशर्ट असून टी शर्टवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा या आमदार निलेश लंके यांच्या गावातील तरुणाचा शुल्लक भांडणाच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,हंगा गावातील तरुण सचिन बाळासाहेब शिंदे, वय ३२ याला गावातीलच आरोपी संतोष केशव दळवी, कृष्णा अशोक शिंदे या दोघांनी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये ट्रकच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे..शांताबाई काळे असे या मृत महिलेचे नाव आहे.  केडगाव येथे भूषणनगर परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा यात मृत्यू झाला अपघातानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत यात घट तर नाहीच मात्र, वाढच होताना दिसत आहे. कायद्याचा धाकही नसल्याचं या घटनांमधून वारंवार समोर येत आहे. अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे परिसरात … Read more

मंत्रीपदाचा वापर राहुरीचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी जी विकास कामे मार्गी लावता येणे शक्य आहे. ते सर्व प्रश्न येत्या काळात मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे नगरविकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. परिवर्तन आघाडीचे नेते व तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या निवासस्थानी राज्याचे ऊर्जा व नगरविकास … Read more