अहमदनगर ब्रेकिंग : कानिफनाथ गडावरून उडी मारत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या गडावरून वाशिम जिल्ह्यातील घोणसरवाडी येथील तरुण शिवहरी एकनाथ सुरकुटे वय (२४ वर्षे) याने उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी मृत तरुणाची आई आसराबाई सुरकुटे यांनी पाथर्डी पोलिसांत खबर दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार- मयत शिवहरी व त्याचे … Read more

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच महसूल खात्यातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तवणूक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव तालुक्यातील महसूल खात्यातील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तवणूक करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली. शिवसेना तालुका महिला आघाडी … Read more

सासरच्या छळाला कंटाळून आईची चिमुकलीसह आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५०हजार रुपये आण. असे म्हणून सतत होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तालुक्यातील कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना गणेश आढाव (वय ३०) या विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी घेवून आपली व मुलीची जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवार दि.५जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सोमवार दि.६रोजी दुपारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक परिसगत शहणाऱ्या एका 16 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पल्सर दूचाकीवर बसवून पळवुन नेले.व त्यानंतर श्रीगोंदा येथील सृष्टी हटिलमध्ये नेवुन एका खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बलात्कार केला. आरोपी अमोल शिंदे याने पारगाव सुद्रीक येथील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फोन करून पारगाव रोडवरील बायपास वर … Read more

80 लाख रुपयांच्या दूध पावडरसाठी झाला त्या ट्रक चालकाचा खून,धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली. हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर ! त्याच्या कडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर विवाहीत नराधमाकडून बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी  श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांकडून  आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, आरोपी अमोल शिंदे … Read more

संगमनेर नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर जिल्हा विभाजन ही काळाची गरज असून उत्तर नगर जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भानुदास डेरे यांनी केली. हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते… पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप युवा माेर्चाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे हंगा नदीजवळील एका विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर ! मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव … Read more

पोलिसांत तक्रार दिल्याने चाकूने भोसकून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा बेथे किशोर हस्तीमल काळे यांच्या शेताच्या बांधालगत हस्तीमल चाफा काळे , वय ७० यांनी आठ महिन्यापूर्वी काही जणांविरुद्ध पोलिसांत चोरीची केस दिली होती. तसेच पोलिसांना सांगून आरोपीही पकडून दिले होते. या कारणावरुन काल वरील ठिकाणी ७ आरोपींनी दुचाकींवर येवून जमाव जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली. धारदार … Read more

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून २० लाख लांबवले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यातील १९ लाख ९३ हजार २०० रुपयांची रोकड लांबवण्यात आली. हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बाभळेश्वर येथे लोणी-संगमनेर रस्त्यालगत घोगरे पेट्रोलपंपासमोर बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि एटीएम आहे. … Read more

दानवेंची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: देशाचे केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामी करणारी माहिती प्रसारित केली म्हणून येवला तालुक्यातील अंदरसूल येथील अक्षय रेशमे याच्याविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष शरद थोरात व शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी दिले आहे. या निवेदनात … Read more

बापलेकाकडून महिलेचा तर चुलत भावाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे बापलेकाने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही तासांतच चुलत भावानेच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केला. या दोन्ही घटनांप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत फिर्यादी महिला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरात दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम पाहत असताना आरोपी … Read more

श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मागील भांडणाच्या कारणावरून पिंपळगावपिसा कारखाना शिवारात राहणारे हस्तीमल चाफ्या काळे (वय ७० वर्षे) यांचा सहा ते सात आरोपींनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना काल (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा मुलगा किशोर काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश काळे, अलोशा काळे, गिल्या काळे, सतेशा भोसले, छत्तीस … Read more

महाराजावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, त्याने मागितली ५ लाखाची खंडणी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीरामपूर तालुक्यातील एका धार्मिकस्थळावर काही दिवसांपूर्वी मठाधिपती म्हणून नेमणूक झालेल्या तुकाराम ‘ ( नाव बदललेले ) महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इसमावर आळंदी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून दुसरीकडे एका गोरख ‘ ( नाव बदललेले ) नावाच्या इसमाने ‘ महाराजा ‘ कडे ३ ते ५ लाख रुपये खंडणी मागितल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या त्रासातून तरुणाचा गळफास

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा ;- तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे राहणारा तरुण आकाश सुदाम खरपुडे , वय २८ याने पत्नीच्या अनैतिक संबंध व आरोपीच्या त्रासातून रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून या खळबळजनक घटनेप्रकरणी मयताचे भाऊ अमोल सुदाम खरपुडे यांनी काल सोनई … Read more

नातेवाईकानेच केला तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- ठाण्यात एका तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे कृत्य तिच्या नातेवाईकानेच केल्याचे समोर आले आहे. घोडबंदर परिसरातील ब्रम्हांड भागात गुरूवारी ही संतापजनक घटना घडली याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी तिच्या वडील, आजी, आत्या आणि आत्याचा … Read more

श्रीगोंद्यात दुर्दैवी घटना : मुलाच्या वाढदिवशीच पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशनवर आलेल्या पाहुण्यांना आणण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. यात डोक्यावरून चाक गेल्यामुळे तालुक्यातील लिंपणगाव येथील तरुण महादेव अंबादास काळे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि.३ रोजी पहाटे साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली. हे पण वाचा … Read more

मालपाणी हेल्थ क्लबमध्ये कामगाराची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर ;- येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये सफाईचे काम करणाऱ्या नीलेश चव्हाण या ३२ वर्षांच्या युवकाने क्लबच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी घडली. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मालपाणी हेल्थ क्लबच्या ट्रॅकशेजारी असणाऱ्या इमारतीवरून या युवकाने सायंकाळी ७ च्या दरम्यान ८० फूट उंचीवरून उडी घेतली. त्याचा डोक्याला … Read more