अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कर्जत ;- एका युवकास मारहाण करून खून करण्यात आल्याची घटन अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… याबाबत सविस्तर असे कि, भिगवन – राशीन रोडवर इमामदार वस्तीच्या बाजूला खेड भागात एका ३० वर्ष वयाच्या तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून केला.  … Read more

दारू पिल्याने झाला तरूणाचा मृत्यू,संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;-  तालुक्यातील पश्चिम डोंगराळ दुर्गम भागातील कोळेवाडी येथील शिवाजी तुकाराम घोडे (वय 40) यांचे दारू पिल्याने म्हैसगाव बाजारपेठेतच निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करीत राहुरी पोलिसांचा निषेध केला. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… घोडे हे … Read more

ट्रक उलटल्याने तब्बल सहा तास झाली वाहतूक ठप्प

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- नगर शहराबाहेरून जाणा-या बाह्यवळण रस्त्यावर निंबळक शिवारात या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक शुक्रवारी (दि.3) सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 6 तास ठप्प झाली होती. हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची ! दोन क्रेनच्या … Read more

माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला जामीन मंजूर पण….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  ;- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने आज शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश तलवे आणि अ‍ॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी दिली. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर सपासप वार करून बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील उपनगर बोल्हेगाव येथे जयभवानी चौकात अजय विलास वाघ रा.बालाजी नगर , बोल्हेगाव, यांना रस्त्यात अडवून तीन – चार जणांनी बेदम मारहाण करत मांडीवर चाकु सारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने वार केले. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये वाघ हे जखमी … Read more

महिला, मुलींना वाममार्गाला लावणारा भोंदूबाबा अहमदनगरमध्ये गजाआड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील एका भोंदू बाबाने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांना वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे. या बाबास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने आज संगमनेर तालुक्‍यातील चिखली येथून ताब्यात घेण्यात आले. याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील सहासारी परिसरात राहणारा मल्ली अप्पा कोळपे (वय 35) याने कोपरगाव … Read more

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या जामीन अर्जावर आज निकाल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील पोटनिवडणूक निकालाच्या दिवशी दि.७ एपिल २०१८ रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर याच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर गुरुवार दि.२ जानेवारी २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली. … Read more

वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथे एका तरुणाचा वाढदिवस साजरा करताना डीजेच्या तालावर नाचताना हातात तलवार घेऊन एक जण नाचल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी गुरुवारी दहा जणांविरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे (रा. फुंदेटाकळी) यांच्यासह … Read more

परप्रांतीय मुलीला घेवून चालू होता हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर, अखेर पोलिसांनी केली ही कारवाई

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका परप्रांतीय मुलीची सुटका केली असून वेश्याव्यवसाय चालवणार्‍या अमर उर्फ विकी गोपालदास सोळुखे याला ताब्यात घेतले आहे. शहरातील गुलमोहर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. मिळालेल्या … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर  ;- कर्जबाजारीपणाला कंटाळून टाकळी हाजी येथील शेतकरी एकनाथ हरिभाऊ शेटे (वय ५५) यांनी कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शेटे यांची बागायती शेती असून डाळिंब व कांद्याचे उत्पादन ते घेत. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे त्यांच्या डाळिंब बागेचा बहर गळून गेला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम अहमदनगर : शहरातील सावेडी भागातील गुलमोहर रोड येथील अपार्टमेट मध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा अड्डाच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके नगर शहर विभाग तसेच पोलिस निरीक्षक विकास वाघ , पोलीस हवालदार … Read more

श्रीगोंद्यात उसण्या पैशावरून पती – पत्नीस मारहाण करत लहान मुलाचा खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीगोंदा तालुक्यातील साळवणदेवी रोड परिसरात राहणारा तरुण अक्षय कावऱ्या काळे याने संबंधित व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. या उसण्या पैशावरुन अक्षय काळे याचे पैसे देणारे काळे यांच्याबरोबर भांडण झाले. त्यावरुन अक्षय काळे या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली होती. याचा राग मनात धरुन चौघा आरोपींनी काल रात्री ११.३० च्या सुमारास अक्षय … Read more

पत्नी व सासु सासऱ्याकडून चारित्र्यावर संशय; जावयाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;- पत्नी व सासु सासऱ्याकडून चारित्र्यावर संशय घेतल्याने जावयाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. संतोष गोरक्षनाथ भोसले, वय ३९, रा. डिग्रस, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, गणपती मंदिराजवळ, कोयमाळ, ता. राहुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी ! यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : थंडीने गारठून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राहुरी  कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र कुडकुडत राहिलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसगाव येथे उघडकीस आली. या तरुणाचा मृत्यू थंडीने झाला की, दारू पिऊन झाला, याबाबत उपस्थितांमध्ये तर्कवितर्क लावले जात होते. शिवाजी घोडे (३५, कोळेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. हे वाचा :- स्मार्टफोन व … Read more

नायलॉन मांजाने सावेडीतील तरुणाचा गळा चिरला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सावेडीतील भिस्तबागरोडने टिव्हीसेंटरकडे दुचाकीवरून निघालेल्या युवकाच्या गळ्यात नायलॉन मांजा गुंतल्याने गळा चिरून तो जखमी झाला आहे. ही घटना प्रोफेसर चौकात घडली. आनंद किलोर (रा. भिस्तबाग) असे जखमी युवकाचे नाव आहे. आनंद किलोर हे मित्रासमवेत भिस्तबाग रोडने कामानिमित्त टिव्हीसेंटरकडे चालले होते. ते प्रोफेसर चौकात आले असता त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा गुंतल्याने … Read more

प्रवरा नदीत उसाने भरलेली बैलगाडी कोसळली

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- येथील आगर गावच्या शिवारातील अगस्ती आश्रम परिसरातून अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेली बैलगाडी अगस्ती पुलाच्या वळणावर उतार असल्यामुळे थेट प्रवरा नदीत कोसळली. हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले … सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोन्ही बैल मात्र गंभीर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूर-नेवासे मार्गावर टाकळीभान शिवारातील हॉटेल साई गायत्रीसमोर नेवाशाकडून येणारा उसाचा ट्रक व नेवाशाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराची धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला. हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले … दुचाकीचा चक्काचूर झाला. वीटभट्टीवर काम करणारे बाबासाहेब वाघ (वय ४८) हे आपल्या टीव्हीएस स्टार … Read more

या कारणामुळे झाला त्या तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवनाथ गोरख वलवे ( वय ३२, राहणार सारोळा कासार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण व्यवसायाने ट्रकचा चालक होता. लामखेडे पेट्रोल पंपाच्या एक कि.मी. पुढे … Read more