अहमदनगर ब्रेकिंग :- एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात ३ ठार
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर – पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर प्रवासी एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे 25 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जामखेड-मुंबई अशीही बस होती. नगरच्या बसस्थानकावरून बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी समोरून येत असलेल्या ट्रकने बसला जोराची धडक दिली आणि बसमध्ये एकच मोठा आरडाओरडा झाला. … Read more