येथे संगणकावर खेळला जातो जुगार; पोलिसांचा छापा
अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- संगणकावर खेळल्या जाणार्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. नालेगावातील नेप्तीनाका येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 25 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी प्रथमेश प्रमोद भाकरे (वय 21) याच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक … Read more