Ahmednagar Good News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २८ कोटीचा निधी

Ahmednagar Good News

Ahmednagar Good News : मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दिशानिर्देशानुसार बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संचालनात प्रशासनाने शासनाला सादर केला होता. आता शासनाकडून या नोव्हेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख ३५ हजार रुपयांचा … Read more

Ahmednagar Good News : अहमदनगर जिल्ह्यातील विडी कामगाराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी !

Ahmednagar Good News

Ahmednagar Good News : अकोले तालुक्यातील कोतूळ येथील अशोक शेळके व विडी कामगार शांता शेळके यांचे सुपुत्र संतोष शेळके याने एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात १८वा क्रमांक मिळवून तो मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी बनला आहे. सन २०११ मधील १०वीच्या केंद्र परीक्षेत त्याने कोतूळ केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून आपली पात्रता दाखवून दिली. त्याचे शिक्षण संगमनेर येथे झाले. त्यानंतर … Read more

Ahmednagar Good News : विखे पाटलांच्या प्रयत्नाने रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये मंजूर

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यावर विशेष लक्ष दिले असून, खा. विखे यांच्या शिफारशीनुसार तालुक्यातील २२ रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती युवानेते राहुल शिंदे पाटील यांनी दिली. खा. विखे यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सभामंडप व शाळाखोल्या, पंतप्रधान ग्रामसडक योजना, वयोश्री योजना, यासाठी … Read more