कांद्याला सुगीचे दिवस आले असले, तरी…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारा गुरुवारी १२ हजार २०० गोणी लाल कांद्याची आवक झाली. अवघ्या ३९ गोणीलाच तेरा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, तर साडेसहा हजार गोणी कांदा अवघ्या पाचशे ते साडेसहा रुपये दराने विकला गेला. कांद्याला सुगीचे दिवस आले असले, तरी एकरी उत्पन्न घटल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत … Read more

माजीमंत्री पिचड यांच्याकडून कार्यकर्त्यांचा अपमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे समर्थक संंभ्रमावस्थेत आहेत. कोणाशीही कोणाचा संवाद नाही. पराभवाची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीत. ज्या ५५ हजार नागरिकांनी आपल्याला मतदान केले, त्यांचे आभार मानण्याऐवजी पिचड आपल्याच कार्यकर्त्यांना अपमानित करत आहेत. शैक्षणिक व सहकारी संस्थेतही पदाधिकाऱ्यांचा सन्मान ठेवला जात … Read more

प्रतिकूल परिस्थितीतून जडण-घडण झाल्यानेच संवेदनशील अभिनय आणि सामाजिक कार्य करू शकलो -मकरंद अनासपुरे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: प्रतिकूल परिस्थिती माझी जडण-घडण झाली. त्यातूनच माझ्यातील संवेदनशील मानून घडला. यामुळेच मी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करू शकलो. नाम फौंडेशनच्या माध्यमातून केलेलं काम करण्याची प्रेरणा पण याच संवेदनशीलतेतून मिळाल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. थिंक ग्लोबल फौंडेशनच्या स्व. अमरापूरकर पुरस्काराला उत्त्तर देताना आयोजित प्रकट मुलाखतीच्या … Read more

संतापजनक : संगमनेर मध्ये मौलानाकडून तरुणीचा विनयभंग !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शहरातील नाईकवाडापुरा भागात राहणाऱ्या एका ३० वर्ष वयाच्या तरुणीला आरोपी मौलाना इर्शाद मखदुम, रा.श्रीरामपूर याने पिडीत तरुणीच्या मोबाईल नंबरवर आरोपीचा मोबाईल नं. ९३२५५०५२५२ या मोबाईल नंबरवरुन वेळोवेळी मेसेज पाठविले. फोटो वाईट उद्देशाने पाठवून तसेच तरुणी रहात असलेल्या संगमनेर नाईकवाडापुरा परिसरात आरोपीने विचारपूस करून मनात वाईट उद्देश ठेवून ३० … Read more

या कारणामुळे केला त्या सरपंचाचा खून, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील नागरगोजे येथील सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या गोळ्या घालून खून प्रकरणातील फरार आरोपी २४ तासाच्या आत जिल्हा गुन्हे शाखेचे दिलीप पवार यांच्या पथकाने पकडले असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत संजय बाबासाहेब दहिफळे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी होऊन गावचे सरपंच झाले. त्यांची प्रतिष्ठा वाढू लागली. … Read more

नेवासा नगरपंचायतीमधील भाजपची सत्ता संपुष्टात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा :-  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ‘क्रांतिकारी’च्या योगिता सतिश पिंपळे तर उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील निवडून आले आहेत. यानिमित्ताने नगरपंचायतीमधील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. आ. शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखालील ‘क्रांतिकारी’चे वर्चस्व निर्माण झाले आहे. आ. गडाख शिवसेनेचे सहयोगी सदस्य असल्याने नेवाशात भगवा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्षपदाचा अडीच … Read more

…आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे संतापल्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या फाईल परस्पर ठेकेदार माझ्याकडे सह्या घेण्यासाठी येतातच कसे, त्यांचे इतके धाडस कशामुळे होते.संबंधीतांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागाला स्थायी समितीच्या सभेत दिले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा काल बुधवारी (दि.१८) झाली. यात काही सदस्यांनी ठेकेदार परस्पर फाईल … Read more

शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार कारणाऱ्या ‘त्या’ नराधमाची घटनास्थळी नेवून चौकशी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव  तालुक्यातील कोळपेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार होता. तालुक्यातील शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करणारा नराधम आरोपी अमोल अशोक निमसे (वय १९) याला कोपरगाव पोलिसांनी छत्रपती संभाजी विद्यालय, … Read more

शेतकर्‍यांनी भविष्यात पिकवण्यापेक्षा विकण्याचे नियोजन करावे – प्रा. नामदेवराव जाधव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- परखड विचारांची समाजाला गरज आहे. विचाराने एकत्र आलेली माणसं जग जिंकू शकतात. शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजेत. गुजराती माणूस वाटप करतो आणि मराठी माणूस वाटे करतो ही शोकांतिका असल्याची भावना शिवाजी द मॅनेजमेंट गुरूचे लेखक तथा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केली. मराठा … Read more

सरपंच हत्या प्रकरण वाचा त्या रात्री नक्की काय झाल…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय दहिफळे यांच्या खूनप्रकरणी एकूण अकरा ज़णांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे (वय २८ वर्षे), रा. दैत्यनांदूर,ता. पाथर्डी, राहुल शहादेव दहिफळे (वय २२ वर्षे) व भागवत हरिभाऊ नागरगोज़े (वय ५० वर्षे), या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती … Read more

काँग्रेसमध्ये तरुणांना संधी देणार : नामदार बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर :- काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढविणारा काँग्रेसचा … Read more

अकोले  पंचायत समितीची विनाकारण बदनामी करु नये – सभापती रंजना मेंगाळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : अकोले तालुक्यातील पंचायत समितीची विनाकारण बदनामी करून अधिकारी व सदस्य यांना वेठीस धरणाऱ्याचे काम जिल्हा परिषदेच्या सदस्य सुषमा दराडे व त्यांचे पती बाजीराव दराडे करत आहेत, असा आरोप असे पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ व सर्व सदस्यांनी केला असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्यावरील आरोपही खोटे असल्याचे मत त्यांनी … Read more

नेवासे नगराध्यक्षपदी योगिता पिंपळे तर उपनगराध्यक्ष पदी नंदकुमार पाटील

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे: नगर पंचायतच्या अध्यक्षपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या योगिता सतीश पिंपळे व उपनगराध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा बुधवारी दोन मतांनी विजयी झाला. पिंपळे यांनी काँग्रेसच्या शालिनी सुखधान यांचा पराभव केला, तर पाटील यांनी भाजपचे रणजित सोनवणे यांचा पराभव केला. पुढील अडीच वर्षांसाठी नगर पंचायत कार्यालयात बुधवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी मतदान … Read more

चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

 कोपरगाव: चौथीतील मुलीचे अपहरण करून अत्याचार करणारा अमोल अशोक निमसे याला पाचव्या दिवशी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. सत्र न्यायालयाने त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पीडित मुलगी सुरेगाव (कोळपेवाडी) येथील शाळेत चौथीत शिकते आहे. १३ डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना आरोपीने खोटी ओळख सांगून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर : हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे. हाॅटेल सन राइज वाकोडी फाटा अहमदनगर येथे हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर धाड टाकून 2 आरोपिंना अटक करण्यात आली 2 पिडीत तरुणींची सुटका केली. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगरमधील वाकोडी फाटा येथील सन राईस लाॅजीग येथे आज संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री,सागर पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवघ्या दोन महिन्यात फैसला ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या खटल्याची सुनावणी अवघ्या २ महिने आणि ६ दिवसात पूर्ण झाली. परप्रांतीय आरोपी मनोज हरिहर शुक्ला (युपी) याला २० वर्षांची कोठडी आणि १ लाखाचा दंड. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सुनावली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,पिडीत मुलीचे आई – वडील हे चमारा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचांचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक ! 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून काल सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृतू झाला होता. या गोळीबारातील आरोपींना २४ तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले. ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे , वय – २८ वर्षे ,राहुल शहादेव दहीफळे … Read more

तीन वाहने एकमेकांवर आदळली आणि…

राहुरी :- तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्याने जाणाऱ्यांच्या काळजाचा काही काळ थरकाप उडाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. नगर-मनमाड मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळील चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. स्विफ्ट, एक्सयुव्ही व टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला. मात्र, वाहनांचे नुकसान वगळता प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. टाकीजवळील चौकात नगर परिषदेच्या बंद पडलेल्या … Read more