अहमदनगर ब्रेकिंग : पत्रिकेत नाव न टाकल्याने तलवारीने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  नगर तालुक्यातील माळवाडी शिरढोण गावात असलेल्या श्री महादेव मंदिरात सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या आमचे नावे असलेल्या पत्रिका का वाटल्या नाही तसेच नवीन छापलेल्या सप्ताह कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमची नावे का टाकली नाही. असे म्हणत रामदास छबुराव वाघ , वय ६५ , जगदिश रामदास वाघ , सुनील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथील हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये असणाऱ्या हाॅटेल अंबिका वर धाड टाकून हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले असून दोन मुलीची सुटका केली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अंबिका हाॅटेल केडगाव मध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची गोळ्या झाडून हत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एकाने पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात सविता सुनील गायकवाड (वय 35) ही महिला ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या … Read more

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार अवकाळीची भरपाई : मंत्री गडाख

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सोनई गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे बाधीत झालेल्या शेतपिकाचे पंचनामे होऊन देखील नेवासे तालुक्यातील दहा हजारांवर शेतकऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या हप्त्यातील वाटपात शासकीय नुकसान भरपाई मिळाली नव्हती. वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आली असून त्याची रक्कमही जिल्हा अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे वर्ग झाली असल्याची माहिती मृद व … Read more

इंदोरीकर महाराज संकटात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहमदनगर इथे पीसीपीएनडिटी सल्लागार समिती कडे करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंनिसच्या राज्य सचिव ऍड. … Read more

कर्जत-जामखेड एक ‘ब्रँड’ करण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- परदेशात फिरत असताना पर्यटनविकास आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला होणारा फायदा ठळकपणे समोर आला. महाराष्ट्रात अनेक किल्ले, मंदिरे, अभयारण्ये आहेत. त्यामुळे पर्यटनाकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पहावे, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कर्जत-जामखेडचा विकास करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या … Read more

सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची घोषणा तातडीने करावी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- जरी सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले तरी हे पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने काही ठोस निर्णय घेतलेला नाही.महापरिक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी सरकारने अधिकृत घोषणा तातडीने करतानाच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सध्याच्या सरकारने तातडीने केली … Read more

कुत्र्याच्या तोंडात आढळले मृत अर्भक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- निमगाव जाळी येथील उसाच्या शेतातून कुत्रे तोंडात मृत अर्भक घेऊन जात असल्याचे आढळले. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. हे अर्भक पुरुष जातीचे आहे. लोकांनी आरडाओरडा केल्यावर कुत्रे अर्भक सोडून पळून गेले. पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांनी पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना या घटनेची माहिती दिली. This Story … Read more

तर सरकारच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कीर्तनात मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून वादंग सुरू आहे. याचे पडसाद चौथ्या दिवशीही सुरू होते. भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी इंदोरीकर महाराजांवरील वादात उडी घेतली. महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत धसांनी इंदोरीकरांना समर्थन दर्शवलं आहे. तर इंदोरीकर महाराजांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल आखिल भारतीय वारकरी मंडळ, … Read more

शिवभोजन थाळीबद्दल आनंदाची बातमी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर केलेल्या पाचही केंद्रांत ७०० थाळीचे शिवभोजन सुरू आहे. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या बाबतचा अहवाल प्रशासनाकडून सरकारकडे रवाना करण्यात आला … Read more

महिलेला ट्रकने चिरडले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  दौंड महामार्गावरील अरणगाव बायपासजवळ अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने एका वृद्ध महिलेला चिरडले आहे. यामध्ये इंदुबाई सखाराम शिंदे (वय 70) ही महिला जागीच ठार झाली आहे. आरणगाव जवळील बायपास चौकातील नाटवस्ती नजीक हा अपघात पहाटे साडेसहा वाजता झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. अरणगाव परिसरात गेल्या दीड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध आजीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- आज सकाळी रस्ता ओलांडत असताना एका वयोवृद्ध आजीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केडगाव बायपास जवळ रस्ता ओलांडत असताना इंदुबाई सखाराम शिंदे (वय70 रा. सोनेवाडी, अरणगाव) यांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे पो. ना. अशोक यांनी … Read more

राज ठाकरे यांचा अहमदनगर मध्ये काळ्या रश्शाच्या मटणावर मनसोक्त ताव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून पुण्याला जात असताना त्यांनी केडगावमध्ये एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबून काळ्या रश्शावर मनसोक्त ताव मारला. केडगाव येथील ते हॉटेल काळ्या रश्शासाठी प्रसिध्द असून या ठिकाणी ताव मारण्याची खूप दिवसांची इच्छा होती, ती पूर्ण झाल्याची भावना ठाकरे यांनी जेवणानंतर व्यक्त केली. राज ठाकरे शनिवारी … Read more

इंदुरीकर महाराज कीर्तन नाही सोडणार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी तब्बल १७ ग्रंथाच्या आधारे ‘ते’ विधान केले आहे. अजूनही मी माझ्या विधानावर ठाम असून सोशल मीडियासह माध्यमांनी उठवलेल्या टीकेच्या झोडीमुळे काही काळ अस्वस्थ झालो. कीर्तन सोडून शेती करावी असा विचार आला होता. उद्विग्नता आली मात्र लोकांच्या चुका शोधणाऱ्या मीडियाला न जुमानता हाती घेतलेला समाज प्रबोधनाचा वसा कोणत्याही स्थितीत सोडणार नाही, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात एक ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- देवदर्शनासाठी पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील सात ते आठजण जात असणाऱ्या बोलेरो गाडी व ट्रकाचा रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात राजापूर (ता.कोल्हापूर जि. रत्नागिरी) जवळ घडला असून, एकजण ठार तर अन्यजण जखमी झाले आहेत. सचिन महादेव बडे हे मयत झाले असून सोमनाथ महादेव बडे, नागनाथ अजिनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शेतामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुडे गावच्या शिवारात घडली आहे.  नवीन एमआयडीसी परिसरात शेतामध्ये म्हशी सोडत असलेल्या तरुण विद्यार्थिनीस दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी धरून खाली पाडून एकाने तोंड दाबून दुसऱ्याने इच्छेविरुद्ध बळजबरी करुन जबरी संभोग करत बलात्कार केला व अत्याचार करुन दोघे आरोपी … Read more

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  जिल्ह्याच्या राजकारणात व प्रशासकीय कामकाजात पालकमंत्री राजा मानला जातो . सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी पालकमंत्र्यांशी निगडीत असते. राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा सहभाग असल्याने स्थानिक स्तरावर या तिन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये शासकीय समित्यांवरील नियुक्तीची प्रतीक्षा आहे. पालकमंत्री नगरला आल्यावरच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदिवासी महिलेवर अत्याचार करून नराधमाने दीड लाख रुपये चोरले !

अकोले :- तालुक्यातील खेतवाडी गावात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवून घरात घुसून २४ वर्षीय महिलेवर अत्याचार करून एक लाख ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणी शंकर किसन गभाले याच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.  याबाबत महिलेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, खेतेवाडी गावात दुकान असलेल्या या … Read more