Ahmednagar Load Shedding | वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरेल
Ahmednagar Load Shedding :- मागील सुमारे दोन दिवसांपासून नगर शहरातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो अद्यापही सुरळीत झालेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. महावितरणने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. तातडीने वीस पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरेल, असा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. दरम्यान, काळे … Read more