तालुक्यातील विकासकामांत आ. मोनिका राजळेंचे योगदान
Ahmednagar News : भगवानगड पाणी योजना व राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत आमदार मोनिका राजळे यांचे योगदान आपल्या एवढेच आहे. स्व. बाळासाहेब विखे, स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे यांचा विकासकामांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. कोणी काय केले, काय करीत आहे, काय करू शकते व कोणामध्ये दानत आहे, याची जाण जनतेला उत्तम आहे. मतपेटीतून ती … Read more