आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे टीकास्त्र
Ahmednagar News : सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात ५८ मोर्चे अतिशय शांततेने निघाले. फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे समाजाला आरक्षण मिळाले देखील होते व हे आरक्षण न्यायालयातही टिकले. परंतु अडीच वर्षे आघाडी सरकार सत्तेत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच मिळालेले आरक्षण गमवावे लागले. त्या सरकारने वकिलांना आवश्यक असलेली मदतही केली नाही, अशी टीका महसूलमंत्री विखे यांनी केली. … Read more