महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये – खा. डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे सर्व आमचे, खासदार मी आणि आमदार मोनिका राजळे आमच्या सोबत मग रस्त्याची मंजुरी तुम्हाला कशी मिळेल ? महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये. आमदार मोनिकाताई राजळे यांनी महायुतीचे सरकार आल्यापासून मतदारसंघाच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी आणला असून, हेच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुगार खेळताना सहा जणांना रंगेहाथ पकडले ; गुन्हा दाखल

Arrest

राहुरी तालुक्यातील गुहा शिवारातील नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल मैत्री येथे जुगार खेळताना व खेळवित असताना सहा आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार रणजीत पोपट जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, … Read more

Ahmednagar News : कर्ज फेडूनही ‘नील’ दाखला मिळेना, महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Ahmednagar News

कर्ज फेडूनही नील दाखला न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका महिलेने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ही घटना घडली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. सौ. पुष्पा विजय सुरवसे असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील ही महिला मूळची रहिवाशी आहे. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

Ahmednagar News : चाँदबिबी महालाजवळ अपघात, एकाचा मृत्यू

Chandbibi Mahal

नगर – पाथर्डी रोडवरील चाँदबिबी महालाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या रस्ता अपघातात एका वृध्दाचा मृत्यू झाला. नंदकुमार दामोदर साबळे (वय ६२, रा. भगुर ता. शेवगाव) असे मयत वृध्दाचे नाव आहे. सदरची घटना गुरूवारी (दि. २१) घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नंदकुमार दामोदर साबळे यांचा गुरूवारी चाँदबिबी महालाजवळ रस्ता … Read more

Ahmednagar News : महसूलमंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी ! पारनेरात १ कोटींची वाळूचोरी, धक्कादायक घडामोडी समोर

Sand smugglers

अहमदनगर जिल्ह्याला वाळूतस्करीचा शापच लागलेला आहे. वाळूतस्करांच्या विविध घटना समोर येत असतानाच आता एक धक्कादायक वृत्त आले आहे. पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील मुळा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या खासगी मालकीच्या जागेतून १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. याची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात आहे. याचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने केला असून कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे यांनी … Read more

Ahmednagar News : तारकपूर, पुणे बसस्थानकात होणार काँक्रीटीकरण, निधीसाठी ‘एमआयडीसी’कडून कर्ज

अहमदनगर शहरात अनेक समस्या आहेत. परंतु सध्या आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या अनेक समस्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. भरपूर निधी आणून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. आता शहरातील तारकपूर, पुणे बसस्थानकात काँक्रीटीकरण होणार आहे. यासाठी आता तारकपूर बस स्थानकातील अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी २५ लाख, स्वस्तिक चौकातील बस स्थानक अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी २ कोटी ६६ लाख … Read more

Ahmednagar News : भर बँकेतून भाजीविक्रेत्याचे हजारो लांबवले, शहरातील ‘या’ बँकेत घडला थरार

Ahmednagar News

अहमदनगर : सावेडीमधील बँक ऑफ बडोदामधून भाजीविक्रेत्याचे 15 हजार रुपये लांबवले. ही घटना काल 22 डिसेंबरला घडली. किसन नारायण शिंदे (वय 54 वर्ष, रा.भाळवणी) यांनी याबाबत फिर्याद दिली. भर बँकेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. किसन शिंदे यांचे सावेडी येथील बँक ऑफ बडोदामध्ये खाते आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी पावणेबारा वाजता दिलीप पाटील यांनी … Read more

Ahmednagar News : विजय मर्दा दुसऱ्याही गुन्ह्यात वर्ग, 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी..काय आहे हे दुसरे प्रकरण? पहा..

Ahmednagar News

शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) विजय विष्णुप्रसाद मर्दा सध्या अटकेत आहे. आता त्यांना व साहित्य खरेदीतील डीलर जगदीश बजाराम कदम यांना डॉ. उज्वला कवडे यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने वर्ग करून घेतले आहे. आता याप्रकरणी न्यायालयाने गुरूवारी (दि. 21) दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आश्रमशाळेतील सातवीतील मुलीला झाल बाळ ! मुलाशी संबंध..पालकांना समजताच लावला विवाह..पण प्रसूती होताच भयंकर वास्तव समोर

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यात अनेक विचित्र घडामोडी मागील काही काळात घडलेल्या दिसल्या. यात अत्याचार, बालविवाह आदी घटनांचा समावेश आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला आहे. ही मुलगी संगमनेर तालुक्यातील आहे. या एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले व … Read more

एमआयडीसी प्रकरणी काकाही ऐकेनात ! रोहित पवारांचा पारा चढला, म्हणाले बिनडोक व्यक्तीचं ऐकून सरकार…

Rohit Pawar

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून ‘रण’ पेटले आहे. एमआयडीसी हा जामखेड कर्जतमधील अत्यंत महत्वाचा मुद्दा असल्याने श्रेयवादासाठी भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढाई सुरु आहे. केवळ एक सही बाकी होती बाकी एमआयडीसी झालीच होती. परंतु आ. राम शिंदे यांची यात एंट्री झाली आणि त्यांनी परस्पर ही जागा बदलून एमआयडीसी दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव … Read more

काय ‘द्या’च बोला ! अहमदनगर मनपात ‘२ लाख द्या तरच काम’, नागरिकांची २२१ प्रकरणे अडवली

Ahmednagar News

अहमदनगर महापालिकेतील एक धक्कादायक माहिती नगरसेवकांनी समोर आणली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात कर्मचार्‍यांकडे अनेक दिवसांपासून तब्बल २२१ प्रकरणे प्रलंबित असून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नगररचना विभागातील अडवणूक व भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात अधिकाऱ्यांऐवजी कर्मचारी प्रकरणे अडवणूक करून त्या कामांच्या मंजुरीसाठी २ लाख रुपये मागतात. नगरसेवकांना किंवा इतर ठिकाणी सांगितले तर डबल … Read more

वांग्याने दोन वर्षाचे उच्चांक मोडले ! गावरान गवार १५० तर वांगी १०० रुपयांवर, पहा मार्केटची स्थिती

Ahmednagar News

दररोजच्या आहारातील भाजीपाला अत्यंत कडाडला आहे. भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. इतर ठिकाणी काटकसर केली जाईल पण रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यासाठी आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. नोव्हेंबर महिन्यात गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने पिके झोडपली आहेत. त्यामुळे भाजीपाला बहुतांश ठिकाणी भुईसपाट झाला. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम … Read more

Ahmednagar News : मनपात आंधळं दळतंय कुत्र पीठ खातंय? बुरुडगाव डेपोतील खतनिर्मिती प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद, मग पैसे चालले कुठे?

Ahmednagar News

अहमदनगर महापालिकेमधील विविध घटना, घडामोडी समोर येत आहेत. नुकताच शिवसेनेनं शहरातील कुत्रे पकडण्याबाबतचा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर विविध गोष्टी समोर आल्या होत्या. आता आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुरुडगाव कचरा डेपोतील ५० टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प मागील सहा महिन्यांपासून बंद आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे दररोज प्राप्त होणाऱ्या … Read more

Ahmednagar News : कार झाडावर आदळून एकाचा मृत्यू,दोघे जखमी !

Ahmednagar News

Ahmednagar News : स्विफ्ट कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात नगर – कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोर घडला. महेश तुकाराम काठमोरे, रा. शिरपूर, ता. पाथर्डी, असे अपघातातील मयताचे नाव असून, वाहनचालक साहील करीम हुसेन खान व गणेश … Read more

Ahmednagar News : मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्रे !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासह शहरातील बाजारपेठेत रस्त्यांवर गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे, परिणामी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिलांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागते. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाणसुद्धा मोठ्या संख्येने असून कुत्र्यांनी अनेक विद्यार्थी व नागरिकांना चावा घेतला आहे. याबाबत नगर परिषदेच्या आरोग्य … Read more

अहमदनगर शहरात पूर्वीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते – आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात पूर्वीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता, गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासावर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने समाधान वाटते. महापालिकेच्या आचारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पहिल्यांदा २०१७-१८ मध्ये ठराव झाला … Read more

Ahmednagar News : एक विवाह असाही.. लग्नात आईकडून नवरीची पुस्तकतुला !

Ahmednagar News

Ahmednagar News : लग्न हा एक सोळा संस्कारापैकी एक संस्कार. जन्मोजन्मीचे अतूट नाते यावेळी जुळते. परंतु अलीकडील काळात लग्नाची रुपरेषाच बदलली आहे. अगदी मेकअप पासून तर जेवणापर्यंत..सगळं सगळं बदललं आहे. आता लग्न म्हटलं की समोर येते तो म्हणजे भपकेबाज दिखाऊपणा व पैशांचा चुराडा. आज लग्नात लाखो रुपयांचा चुराडा अनावश्यक गोष्टींवर केला जातो. परंतु हौसेला मोल … Read more

शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथील संजय बाबुराव लहारे यांच्या गट नं १७ मधील तोडणीस आलेल्या तीन एकरपैकी साधारण पावणेदोन एकर ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाला. याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की लहारे यांच्या तोडणीस आलेल्या ऊस क्षेत्रालगत रोहीत्र असून या ठिकाणाहून लोंबकळशाऱ्या वीज वाहक तारा आहे. या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी उडून ऊस … Read more