Ahmednagar Politics : भाजपमधील नेतृत्वच विखेंविरोधात ! उत्तरेतील राजकारणात विखे पाटलांना फटका

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. वरती महायुती, महाविकास आघाडी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात राजकारण वेगळेच सुरु आहे. भाजपमध्ये वरती मोठे स्थान निर्माण करणाऱ्या विखे यांना मात्र उत्तरेतच भाजपमधूनच मोठा विरोध होतोय. भाजपचेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे विखेंच्या विरोधात काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कट्टर … Read more

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी सोडण्याऐवजी निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याऐवजी निळवंडे धरण काठोकाठ भरलेले आहे त्याचे उजवे व डावे कालवे अपूर्ण आहेत. या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे धरण रिकामे असणे गरजेचे आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडावे व धरणाचे काम मार्गी लावावे. निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यास उत्तरेतील पुढारी राजकीय भावनेतून विरोध करतील. परंतु त्यांनीही हा … Read more

Ahmednagar Politics : सत्तेच्या जोरावर मंत्री राधाकृष्ण विखे व तत्कालीन मंत्री आ. बाळासाहेब थोरात इतर कारखान्यांना त्रास देतात.

Ahmednagar Politics :- श्रीरामपूर समन्यायी पाणी वाटप कायदा करण्याचे पाप ज्यांनी केले. तेच सदर कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आहेत. हा कायदा ज्यांनी केला त्या मंत्री राधाकृष्ण विखे व तत्कालीन मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सदरचा कायदा रद्द करुन दाखवावा. असे केल्यास आपण त्यांच्याकडे आयुष्यभर पाणी भरु, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. … Read more

Ahmednagar Politics : समन्यायी पाणी वाटपाचे पाप विखे-थोरात-पवारांचे, घडलेला इतिहास सांगत माजी आमदारांचा घणाघात

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान यावरून आता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांवर घणाघात केला आहे. समन्यायी कायदा रद्द करा. तुमच्याकडे आयुष्यभर पाणी भरेल असे आवाहनच मुरकुटे यांनी विखे-थोरात यांना केले आहे. अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांची अहमदनगरसाठी मोठी रणनीती ! विधानसभेला कुणाला तिकीट देणार ‘ते’ही सांगून टाकलं, जगताप लंके यांना…

Ahmednagar Politics : लवकरच लोकसभा निवडणूक लागेल. लोकसभा झाली की विधानसभा निवडणूक जाहीर होतील. त्यामुळे आता शरद पवार यांनी मोठी व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार गटातील आमदारांना शह देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त आमदार निवडणून आणण्यासाठी शरद पवार तयारीला लागले … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवारांना विचारून पाहतो, ते जर उभे राहणार असतील तर… खा. विखेंच्या ‘या’ वक्तव्याची चर्चा

Ahmednagar Politics  :- सध्या अहमदनगर लोकसभेची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात नेमके कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्याकडून कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत लंके, तनपुरे, रोहित पवार आदी नावे समोर येत आहेत. नुकत्याच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या … Read more

Ahmednagar Politics : मोदींच्या दौऱ्याआधीच विखे ‘टार्गेट’ ! आमदार तनपुरेंनी ‘तो’ मोठा मुद्दा समोर आणत केला मोठा घणाघात

Ahmednagar Politics :- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ तारखेला शिर्डी येथे येत आहेत. नवीन दर्शन रांगेचे उदघाटन करण्याबरोबरच अनेक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. परंतु आत हा दौरा राजकीय दृष्टया टार्गेट झाला आहे. भाजप अंतर्गतच बऱ्याच गोष्टी विखे पिता पुत्रांना ऐकाव्या लागल्या. आता राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मोठा घणाघात केला आहे. मोदींचा शिर्डी दौरा यशस्वी व्हावा … Read more

Ahmednagar Politics : खा सुजय विखेंविरोधात आ. निलेश लंके नव्हे तर लंके परिवारातीलच ‘ही’ व्यक्ती निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics :- खा. सुजय विखेंविरोधात आ. लंके लोकसभेसाठी लढणार अशा चर्चा सध्या सुरूच आहेत. या चर्चांचे वादळ कुठे शांत होते न होते तोच आता नव्या चर्चानी जोर धरला आहे. सुजय विखेंच्या विरोधात आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे बोर्ड वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन दिवसांत निलेश लंके पक्षात आले तर खासदारकीच तिकीट फिक्स !

Ahmednagar Politics :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व्यूहरचना आखताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर मतदारसंघ महत्वाचा ठरणारा आहे. दरम्यान आज (गुरुवार) मुंबईत नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी बाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची आढावा बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे … Read more

Ahmednagar Politics : आ. निलेश लंकेंनी केलं भाजप आ. राम शिंदेंचे सारथ्य ! शत्रूचा शत्रू ‘तो’ मित्र ? खा. सुजय विखेंपुढे मोठे आव्हान

Ahmednagar Politics :- अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत सुरु असणारी धुसफूस, विखे पाटील घराण्याविरोधातील सूर हे एकीकडे सुरु असतानाच आता एक मोठी घडामोड घडली आहे. आ.निलेश लंके व आ. राम शिंदे हे एकत्रित भेटले आहेत. आमदार निलेश लंके हे महिलांना मोहटा देवीचे दर्शन करण्यास घेऊन जातात. काल (18 ऑक्टोबर) तेथे जात आ.राम शिंदे यांनी लंके यांची … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर मधील भाजप नेत्यांत मतभेद ? ह्या एका कारणामुळे विखेंच्या विरोधात नाराजी !

Ahmednagar Politics :- सध्या अहमदनगर भाजपमध्ये सगळंच काही आलबेल आहे असे वाटत असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. भाजपच्या मूळ नेत्यांत सध्या नाराजीचा सूर दिसत आहे. त्याचेही अनेक कारणे आहेत. विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर का आहे? पंक्षांतर्गत धुसफूस विखेंना जड जाणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या नेत्यांचे उत्तरेला प्राधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Ahmednagar Politics : खासदार सुजय विखेंसाठी लोकसभा अवघड ! सत्ताधारी पक्षातील हे दोन आमदार ठरणार धोकादायक ???

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेसाठी अहमदनगर मतदार संघात आमदार निलेश लंके हे खा. सुजय विखेंना विरोधक असणार हे जवळपास फिक्स दिसतंय. जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा स्वतः शरद पवारांनी आ. लंके यांना पाठबळ दिल होत. आता अजित दादा गट भाजपसोबत आहे. असे असले तरीही अजित पवार यांनी लंके याना लोकसभेसाठी पाठबळ दिल्याचं बोललं जात आहे. … Read more

Ahmednagar Politics : अजित पवारांचे शरद पवारांच्याच पावलावर पाऊल ! विखेंना शह व लंकेंना लोकसभेसाठी पाठबळ ???

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कोरोनाच्या काळात आ. लंके यांनी उत्तम काम केलं. या कामाने ते देशभर प्रसिद्ध झाले. लोकांशी थेट कनेक्शन, आपुलकीचा हात व थेट मदत करण्याची भावना यामुळे ते जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याचाच फायदा घेत विखे यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी आखली होती. आ. लंके यांना पाठबळ देत लोकसभेला उभं करायचं … Read more

Ahmednagar Politics : माजी आ. सुधीर तांबेंसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत मोर्चेबांधणी ! काँग्रेसमध्ये घरवापसी होणार की वेगळेच गणित फिरणार ? चर्चांना उधाण

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील राजकारण जसजसं लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसतसे वेगाने फिरू लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे बदल होऊ लागले आहेत. आता नाराज असणारे किंवा इतर काही कारणांमुळे दूर असणाऱ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात पहिला नम्बर आहे माजी आमदार सुधीर तांबे यांचा. सध्या त्यांचं काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात … Read more

अरुणकाका जगताप भाजपात जाणार ? आ. संग्राम जगताप अजित पवारांची साथ सोडणार ? खा. सुजय विखेंनी दिली खुली ऑफर

Ahmednagar Politics : अहमदनगर शहराचं राजकारण पाहिलं तर अलीकडील काळात शहरातील राजकारणात जगताप व कर्डीले कुटुंबियांचे वर्चस्व वाढले आहे. मार्केट समिती असो किंवा एडीसीसी बँक असो, मनपा असो की साधी ग्रामपंचायत यांचे राजकीय वर्चस्व ठरलेले आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे लोकाभिमुख राजकारण, तरुणांना एकत्र जोडण्याची कला. परंतु आता अहमदनगरच्या राजकारणात भूकंप येणार का अशी चर्चा … Read more

अहमदनगरला लाल दिवा मिळणार ? आ.निलेश लंकेंचा ‘तो’ ‘करेक्ट’ कार्यक्रम जादू करणार की, आ.संग्राम जगतापांच बदलत राजकारण वरचढ ठरणार ???

Ahmednagar Politics :- महाराष्ट्रात अजित पवार गट सत्तेत येऊन काही महिने लोटली. नुकतंच अजित पवार यांनी काही पालकमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. आता नवरात्र उत्सव झाला की हिवाळी अधिवेशनाचे वेध लागतील. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न होईल. यामध्ये अजित पवार गटाला काही मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे. तस झालं तर अहमदनगर जिल्ह्यात एखाद मंत्रिपद येऊ … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ ! वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक, विखे कर्डिलेंपासून लंकेपर्यंत…सगळा बेबनाव

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात महायुतीचे सरकार आहे. पवार – शिंदे – फडणवीस एकत्र आहेत. राज्य लेव्हलला ही युती तयार करून फडणवीस आगामी निवडणुकांचे ध्येय धोरण आखत आहेत. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीची स्थितीत मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ झाला आहे. वर एक असले तरी अहमदनगर जिल्ह्यात विखे-लंके, कर्डिले-भाजप- राजळे, पिचड-लहामटे असा सगळा … Read more

Ahmednagar Politics : आनंदात खोडा घालणाऱ्यांकडून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या आनंदात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र काही लोकांना हा आनंद पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात … Read more