Ahmednagar rain update : जिल्हयात वीजेच्या कडकडाट व वादळी वार्यासह अतिवृष्टीचा इशारा
अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यातून गुलाब चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.(Ahmednagar rain update) नगर जिल्हयात सोमवार (दि.27) ते बुधवार (दि.29) या कालावधीत विजेचा कडकडाट व वादळी वार्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागामार्फत … Read more