Ahmednagar Shivjayanti | अहमदनगरमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Ahmednagar Shivjayanti  :- यंदा तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवजयंतीसाठी नगर शहर शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपाच्यावतीनेही सार्वजनिक मिरवणूकीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. यंदा करोनाचे संकट नसल्यामुळे तिथीनुसार होणार्‍या शिवजयंतीसाठी नगर शहर पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी शहरातून रूटमार्च काढण्यात आला. यावेळी कोतवाली, भिंगार, तोफखाना, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, … Read more