जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या! ‘या’ जिल्हा परिषद सदस्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या करोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून, अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व्हेक्षण करण्यात येते. हे जोखमीचे काम करणाऱ्या … Read more

शिक्षक परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन सीएमपी प्रणालीद्वारे वेळेत मिळण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा उशिरा होत असल्याने, या प्रकरणी चौकशी करुन सीएमपी प्रणालीद्वारे वेतन वेळेत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे व आमदार संजय केळकर यांनी नाशिक विभागीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ जिल्हा परिषद सदस्याचा घेतला कोरोनाने बळी!

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. मागील पंधरा वर्षे जिल्हा परिषदेत नेतृत्व केलेले तसेच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणून अनेक वर्ष एक कट्टर शिवसैनिक म्हणून तालुक्यात शिवसेनेची गाव … Read more

आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे झेडपीच्या आरोग्य विभागातील पदे भरली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण पाहता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्‍यांची पदे भरण्याचे जाहीर केले आहे. यामुळे प्रत्यक्ष नगर जिल्ह्याला देखील याचा फायदा होणार आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे एक हजार पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त … Read more

जिल्हा परिषदेकडून कोपरगावला १७ लाखांचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे यांनी दिली. याबाबत पत्रकात साबळे यांनी सांगितले, की आ. काळे यांच्या प्रयत्नातून समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेस फंडातून २०२०/२१ या … Read more

जिल्हा परिषदेला मिळणार ४५ रुग्णवाहिका! मात्र इतर विकासकामासारखा प्रकार होऊ नये…?

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-खरंतर हा चौदावा वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार देते. मात्र सध्या तो निधी कोरोनाच्या नावाखाली (व्याज) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांच्याकडे जमा केला. त्यातून अर्सनिक गोळ्या व रुग्णवाहिका घेतल्या आहेत. पण या रुग्णवाहिका खरंच जिथे गरज आहे त्या ठिकाणीच द्या, नाहीतर ” बळी तो कान पिळी ”असे बाकीच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जि.प.उपाध्यक्ष यांच्या पत्नीचे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील स्मिता प्रताप पाटील शेळके ( वय -४५ ) याचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , एक मुलगी, सासु असा परीवार आहे . जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या त्या पत्नी होत . तसेच जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम … Read more

कोरोनाचा शिरकाव होऊनही जिल्हा परिषदेतील गर्दी कायम

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेची नगर शहरातील मुख्य सरकारी कार्यालयापैकी एक असलेले झेडपीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेत 16 करोना पॉझिटिव्ह आढळले असून यात दक्षिण बांधकाम विभागातील … Read more

जिल्हा परिषदेत होतेय लॉकडाऊनची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  जिल्ह्यातील एक महत्वाचे कार्यालय म्हणून पहिले जाणारे नगर शहरातील जिल्हा परिषेदत नुकताच कोरोनाने शिरकाव केला आहे. झेडपीमध्ये आता करोना बाधितांची संख्या 10 झाली आहे. यात दोन पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी करोना हद्दपार झालेला होता. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून मुख्यालयात लेखापरीक्षणाच्या नावाखाली … Read more

सोमवारपासून झेडपीत केवळ 50 टक्के कर्मचारीच उपस्थित राहणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक केल्या आहेत. तसा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळेच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते … Read more

झेडपी सभेचा गोंधळ आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्षात होणार्‍या सर्वसाधारण सभेला ब्रेक लागलेला आहे. या सभा प्रत्यक्षात व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद सदस्य आक्रमक आणि आग्रही आहेत. ऑनलाईन – ऑलाईनच्या गोंधळात अडकलेली हि सभा सदस्यांच्या उपस्थितीत पार पडावी यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले आहे. झेडपीच्या सर्वसाधारण सभेला करोना नियमांचे पालन करून 150 … Read more

कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवरून झेडपीत जुंपले शीतयुद्ध

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेची सभा कशी घेण्यात यावी या मुद्द्यावरून चर्चा रंगल्या असतानाच आज झेडपीमध्ये एका मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ माजला होता. आई वडीलांचा संभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कपातीवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज शाब्दिक युद्ध रंगले. यावेळी राजेश परजणे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या विषयावर सीईओ राजेंद्र … Read more

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सापडली ऑनलाईन – ऑफलाईनच्या कचाट्यात

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. तसेच सध्या स्थितीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागली असल्याने अनेकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे. दरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करत यंदाची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच घेण्याचे ठरविले जात आहे. मात्र याला काही सदस्यांनी विरोध केला आहे. जिल्हा परिषदेत येत्या २६ फेब्रुवारी … Read more

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. तसेच सध्या स्थितीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागली असल्याने अनेकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात झालेली नाही. मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सभागृहात बैठका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे २६ फेब्रुवारीला होणारी सर्वसाधारण … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी झेडपी परिचर कर्मचारी संघटनेचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- प्रलंबित प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक होत नसल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात नगर जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेनी सक्रिय सहभाग नोंदवला. शुक्रवारी परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने केली. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्यांची माहिती … Read more

जिल्हा परिषदेत सीईओंच्या ऑफिसबाहेरच तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरातील जिल्हा परिषद कार्यालायात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. झेडपीचे सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागत कक्षात बसलेल्या एका तरूणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला. निलेश चौधरी (वय 30) असे या मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने जिल्हा परिषदे मध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती … Read more

सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे महत्वाचे आहे

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- समाजाने वाळीत टाकलेल्या दुर्लक्षित घटकातील व्यक्तींना एकत्र आणणे महत्वाचे आहे. सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे आवश्यक आहे. यादृष्टीने अनाथ निराधार जोडप्यांचे सामुदायिक विवाह वैष्णवी माता देवस्थान ट्रस्ट मंगल कार्यालयात आयोजित करून स्नेहालयाने एक सामाजिक विकासाला प्रेरणा देणारी क्रांतिकारक कृती केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा … Read more

शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून रमाकांत काठमोरे जिल्ह्याला लाभले -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी काठमोरे यांचा सत्कार केला. तसेच उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांची शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा … Read more