नवीन वर्षांत विधान परिषदेच्या 8 जागांसाठी निवडणूक अहमदनगरचाही समावेश !
अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नवीन वर्षात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आठ मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य मंडळी या निवडणुकीत मतदार असतात. त्यामुळे चुरशीची लढत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना ‘भाव’ येणार आ आहे. मुंबई महापालिकेतून निवडून आलेले रामदास कदम (शिवसेना) व भाई जगताप (काँग्रेस), नागपूरचे गिरीश व्यास (भाजप), … Read more