Ahmednagar Politics : नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप लोकसभा लढवणार का ? जगताप म्हणतात, अजित दादा……
Ahmednagar Politics : सध्या आगामी लोकसभा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन जागा आहेत. दरम्यान या दोन्ही जागांसाठी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभा लढवू इच्छिणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अनेकांची मनातील इच्छा आता ओठांवर आली आहे. प्रामुख्याने नगर दक्षिणची निवडणूक … Read more