UPSC : आता .. UPSC कोचिंग मोफत मिळणार ; ‘या’ राज्यात सुरू झाला IAS-40 कार्यक्रम
UPSC : यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक तरुणांचे आयएएस किंवा आयपीएस (IAS or IPS) होण्याचे स्वप्न असते. तरुणांचे हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आता मिझोराम (Mizoram) या ईशान्येकडील राज्याने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मिझोरम सरकार राज्यातील 40 होतकरू विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग (Free coaching) देण्याचा कार्यक्रम राबवत आहे. मिझोरम सरकार सुपर आयएएस 40 कोचिंग … Read more