भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल;  रतनवाडीत ‘इतका’ मिमी पाऊस

21 gallons of fresh water in the reservoir; 'Itka' mm rain in Ratanwadi

Ahmednagar:  अहमदनगर जिल्ह्याचा चेरापुंजी (Cherrapunji) समजल्या जाणार्‍या रतनवाडीमध्ये (Ratanwadi) तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे. पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद … Read more

कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा; नागरिकांचे हाल अन् प्रशासनाचे दुर्लक्ष 

Variety of facilities near the Collector's office Ahmednagar

Ahmednagar–   संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.  मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण … Read more

सर्वसामन्यांना पुन्हा बसणार महागाईचा झटका : पुढच्या महिन्यात महाग होणार एसी आणि फ्रीज ; जाणून घ्या कारण

AC and freeze to become more expensive next month

AC and freeze:  आजकाल एसी (AC) किंवा फ्रीज (freeze) घेण्याचा विचार करत असाल तर झटपट फ्रीज आणि एसी घ्या. कारण लवकरच रेफ्रिजरेटर (refrigerator) आणि एसीच्या किमती वाढणार (expensive) आहेत. म्हणूनच सध्या 5 स्टार फ्रीज किंवा एसी घेणे सर्वोत्तम आहे. त्यामुळे फ्रीज आणि एसीच्या किमती वाढणार आहेत5 स्टार रेटिंग असलेल्या एसीच्या किमती पुढील महिन्यापासून म्हणजेच जुलैपासून … Read more

अरे वा.. ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास काही वर्षांत तुमचे पैसे होणार दुप्पट; जाणून घ्या डिटेल्स

if you invest in 'this' plan your money will double in a few years; Learn the details

 Kisan Vikas Patra: आज आम्ही तुम्हाला एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra) असे या योजनेचे नाव आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी (farmers) तयार करण्यात आली आहे. फक्त काही वर्षांसाठी त्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे (money) दुप्पट करू शकता. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही केलेली … Read more

मेथी पुरुषांची दूर करते ‘ती’ अडचण ; उत्साह वाढवते, जाणून घ्या मेथी किती आणि कशी खावी

Fenugreek removes 'that' problem of men; Increases enthusiasm, know how much and how to eat fenugreek

Methi Dana Benefits: मेथी (Fenugreek) ही आरोग्यासाठी (For health) अत्यंत फायदेशीर मानली जाते. मेथी दाणे आणि हिरवी पाने (Fenugreek seeds and green leaves) दोन्ही खूप फायदेशीर मानले जातात. हे मधुमेह, पचनाच्या समस्यांमध्ये उपयुक्त आहे. एवढेच नाही तर पुरुषांच्या समस्यांवरही मेथी गुणकारी मानली जाते आणि प्रजनन क्षमता वाढवते. मेथीचे काय फायदे आहेत? मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेथी दाणे पुरुषांसाठी खूप … Read more

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 : विजय कोणाचा ? जाणून घ्या सविस्तर निकाल इथे

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 : लाईव्ह अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का, प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची २१ मते फुटली भाजपचे पाचही उमेदवार विजयी, काँग्रेसच्या भाई जगताप यांचा दारूण पराभव विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि भाजपचे … Read more

अरे वा .. !  सरकारच्या ‘या’ योजनेत मजुरांना मिळतात 500 रुपये, जाणून घ्या कशी होणार नोंदणी

under-the-government's-'this'-scheme,-workers-get-rs-500,;find-out-how-to-register

Government scheme : देशात मोठ्या संख्येने कामगार आणि मजूर उपस्थित आहेत. देशातील कामगार आणि मजुरांच्या भल्यासाठी केंद्र सरकारकडून ई-श्रम पोर्टल योजना राबविण्यात येत आहे. कोणताही मजूर किंवा कामगार केंद्र सरकारच्या (Central Government) ई-श्रम (e shram scheme) योजनेत सामील होऊन सरकारने दिलेल्या लाभांचा लाभ घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला ई-श्रम पोर्टलवर (e shram portal)नोंदणी करावी लागेल. ई-श्रमवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बस आणि टेम्पो चा भीषण अपघात, एक जण जागीच ठार तर पाच गंभीर

AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गवरवर राक्षी येथे एसटी बस व ४०७ टेम्पो यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटी बसच्या चालकाच्या प्रसंगावधान मुळे बसमधील प्रवाशी बालबाल बचावले गेले व मोठा अनर्थ टळला गेला.परंतु पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

AhmednagarLive24 : शाळेत गेलेल्या अल्पवयीन (वय 14) मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना भिंगार शहरात घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेच्यादरम्यान घडली आहे. फिर्यादी यांची मुलगी 17 जून … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुलाने केला बापाचा खून; पोलिसांनी दोन महिन्यानंतर लावला छडा

AhmednagarLive24 : सुमारे दोन महिन्यांपूर्वी वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. सुरेश साहेबराव शेळके (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा प्रतिक सुरेश शेळके (वय 20, रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 22 एप्रिल रोजी रात्री 10 ते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सेवा सोसायटीच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद; युवकाचा खून, तीन जखमी

AhmednagarLive24 : तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागताच झालेल्या वादामध्ये एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मारहाणीत अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय पालवे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आज (शनिवार) सायंकाळी देवराई सेवा सोसायटीचे मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या !

AhmednagarLive24 : जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयुर महादेव हजारे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने कर्जत येथे शिकत आसलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.महादेव हजारे हे तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असून ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) … Read more

अहमदनगर ब्रेकींग: एकाच वेळी पाच गावठी कट्टे पकडले

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करून एकाचवेळी पाच गावठी कट्टे पकडले. श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान यामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही कट्टे मिळण्याची शक्यता पोलिसांनी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; मद्याचा सव्वा कोटींचा साठा पकडला

AhmednagarLive24 : गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा एक कंटेनर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने नगर-पुणे रोडवरील पळवे (ता. पारनेर) शिवारात पकडला. कंटेनरमधून विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कंटेनरमधून वाहतूक करत असताना वाहन चालक प्रदीप परमेश्वर पवार (रा. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या ताब्यातून … Read more

अहमदनगर ब्रेकींग: एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत संंपविले जीवन

AhmednagarLive24 : लिंबाचे झाडाला गळफास घेत दत्तात्रय हरिभाऊ पोहळे (वय 55 मुळ रा. खरवंडी ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, अहमदनगर) यांनी आत्महत्या केली असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोखर्डी (ता. नगर) शिवारातील आकाश हॉटेलच्या समोर गणपती मंदिराशेजारी लिंबाच्या झाडाला दत्तात्रय पोहळे यांनी गळफास … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘अर्बन’ बँक सस्पेन्स खाते घोटाळा; गांधी बंधूसह तिघांना अजामीनपात्र वॉरंट

AhmednagarLive24 : नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. येत्या 21 जूनरोजी होणार्‍या सुनावणीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने या तिघांनाही अजामीन पात्र वॉरंट … Read more

अहमदनगर ब्रेकींग: लाल किल्ल्यावर हिरवा झेंडा, आक्षेपार्ह व्हिडिओ; युवक पोलिसांच्या ताब्यात

AhmednagarLive24 : लाल किल्ल्यावर हिरव्या रंगाचा झेंडा फडकवितांनाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणार्‍या युवकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अदनान आयाज सय्यद (वय 21 रा. कोतवाली पोलीस ठाण्याच्यासमोर, अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल सुनील भंडारी (वय 28 रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

बिग ब्रेकिंग : संजय राऊत यांना आणखी एक धक्का ! वाचा काय झाले ?

AhmednagarLive24 : किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारी प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांना ४ जुलैपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.राऊत यांनी किरीट आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली, त्यातील १६ शौचालयं बांधण्याचं कंत्राट … Read more