श्वास गुदमरतोय ! दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी,भारत तिसऱ्या क्रमांकावर
Air pollution : भारतात वायू प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर, तर दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर ठरले आहे. १३४ देशांमध्ये सर्वात खराब वायू गुणवत्तेच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाच्या बाबतीत बांगलादेश पहिल्या, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंडस्थित ‘आयक्यूएअर’च्या … Read more