Airtel Recharge Plans: जिओनंतर एअरटेलनेही दिला ‘त्या’ प्रकरणात ग्राहकांना दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता मिळणार नाही ‘ही’ सुविधा
Airtel Recharge Plans: देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल ने मोठा निर्णय घेत अनेकांना धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअरटेलने आता आपल्या रिचार्ज प्लॅनमधून Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह बहुतेक रिचार्ज प्लॅन काढून टाकल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच जिओने देखील अशाच निर्णय घेत ग्राहकांना धक्का दिला होता. Airtel ने घेतलेल्या या निर्णयानंतर … Read more