Crop Damage Compensation : दिलासादायक! ‘या’ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 76 कोटींचा निधी प्राप्त, पहा डिटेल्स
Crop Damage Compensation : महाराष्ट्रात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देखील जाहीर करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील चार तालुक्यातील 92 हजार 737 अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी … Read more