Crop Damage Compensation : दिलासादायक! ‘या’ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 76 कोटींचा…
Crop Damage Compensation : महाराष्ट्रात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देखील जाहीर करण्यात…