Crop Damage Compensation : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात चांगली पिके घेत असताना अचानक पाऊस येत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
याला अवकाळी पाऊस असेल म्हणतात. अशावेळी जर तुम्हाला निसर्गाने साथ नाही दिले तर त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निसर्ग मुळे झालेले नुकसान हे भरून निघण्यासाठी सरकार त्याला काही मदत करते.
यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशा योजनांमध्ये शेतकऱ्याला अगदी कमी पैसे भरून आपल्या पिकाचा विमा उतरावा लागतो. आपल्या पिकाची नुकसान झाले तर आपल्याला ते नुकसान सरकारकडून भरून मिळते.
सध्या संपूर्ण देशांमध्ये खराब वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात आलेले पिके जमीन दोस्त होत चालली आहे.यामुळे शेतकरी राजा अगदी वैतागून गेला आहे. शेतीतील होणारे पिकाचे नुकसानामुळे शेतकऱ्यांपुढे जगायचे कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला असेल तर मिळवायचा कसा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी थोडीफार मदत मिळणार आहे. शेतकऱ्याची अशा प्रकारची होणारी अर्थ लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना अशा योजनेतील थोडेसे पैसे भरून आपल्या पिकाचा विमा उतरावा लागतो.
शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाला असेल तर त्याचे प्रेम करता येते. विमा कंपनी हा क्लेम करत असते आणि शेतकऱ्याला त्याच्यात झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई करून देत असते.
सुरुवातीच्या काळामध्ये शासनाने जे शेतकरी बँकांकडून कर्ज घेत आहेत त्यांच्यासाठी विमा उतरवणे बंधनकारक केले होते. मात्र आता शेतकऱ्यांच्या हिशोबल नाही की आपल्या पिकाचा विमा उतरवासाठी नाही. परंतु जवळपास सर्व शेतकरी हे आपल्या पिकाचा विमा उतरवत आहे. आपण याबद्दल आता थोडक्यात माहिती घेणार आहोत.
प्रधानमंत्री किसान पिक विमा योजना-
प्रधानमंत्री किसान पिक विमा योजना मार्फत आपल्या पिकाचा विमा काढणे एकदम सोपे आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढले आहे त्याचबरोबर ज्या बँकेकडून शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले त्याच बँकेमध्ये शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढू शकतात. याकरिता शेतकऱ्यांना त्या बँकेमध्ये जाऊन पिक विमा चा फॉर्म भरावा लागतो.
शेतकऱ्याने कर्जाच्यावेळी बँकेमध्ये शेतीची कागदपत्रे जमा केली असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या बँकेमध्ये सहजपणे विमा उपलब्ध होतो. बँकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नसेल त्या शेतकऱ्यांना पणं पिकाचा विमा काढता येतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारने आता एक किंवा त्यापेक्षा जास्त अधिक विमा कंपन्याना विमा काढण्याचे अधिकार दिले आहेत.
शेतीची असणारी कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड शेतीचा सातबारा उतारा अशी महत्त्वाची कागदपत्रे बँकेमध्ये जमा काढून शेतकरी आपल्या शेतात असणाऱ्या पिकाचा विमा उतरू शकतात. विमा उतरवताना शेतात असणारे पिकाचे तपशील देखील द्यावा लागतो. आपल्या शेतातील पिकाचा 33 टक्के भाग जर नुकसान झाला असेल तर शेतकरी विमा साठी अर्ज करू शकतात.
शेतकरी पीक नुकसान झाल्याची तसेच पीक खराब झाल्याची माहिती पुढे दिलेल्या नंबरवर देऊ शकतात-
Agriculture Insurance Company of India Limited Toll Free Number – 18004196116
SBI General Insurance Company Toll Free Number – 18002091111
Reliance General Insurance Company Limited Toll Free Number – 18001024088
Futureral India Insurance Company Limited Toll Free Number – 18002664141
Bajaj Allianz General Insurance Company Limited – 18002095959
HDFC Agro General Insurance Company – 18002660700
या काही वर दिलेल्या विमा कंपन्या आहेत या नंबर वर शेतकऱ्यांनी आपल्या झालेल्या शेतीतील पिकाचे नुकसान बद्दल माहिती द्यावी. ज्या शेतकऱ्यांची पिकाची नुकसान झाले असेल त्यांना त्वरित विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.
विमा क्लेम करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
शेतीचा सातबारा उतारा
संबंधित शेतकऱ्याच्या आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान ओळखपत्र
पिकाची झालेली नुकसानीचा अर्ज
पिकाचे फोटो
शेतात असलेल्या पिकाचा तपशील
मोबाईल नंबर