Ajab Gajab News : सापडली सोन्यापेक्षा मौल्यवान गोष्ट ! तिसऱ्या शतकातील…

Ajab Gajab News

Ajab Gajab News : इंग्लंडमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांना उत्खननादरम्यान रोमन काळातील एक रहस्यमय पदार्थ सापडला असून, हा पदार्थ इतिहासात तत्कालीन परिस्थितीत सोन्यापेक्षा मौल्यवान असेल, असा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे संशोधकांनी या पदार्थाला टायरियन पर्पल अशी ओळख दिली असून, हा मऊ जांभळा पदार्थ संशोधकांना सापडला तेव्हा ते इंग्लंडच्या कार्लिस्ले कॅथेड्रल शहरात रोमन अवशेषांची तपासणी … Read more

Ajab Gajab News : १०० कोटींची लॉटरी लागली, तरी आली पश्चातापाची वेळ ! असा झाला कोट्यधीश ते रोडपती प्रवास…

Ajab Gajab News

Ajab Gajab News :  जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे, मात्र श्रीमंत होणे सोपे नाही. त्यासाठी एक तर मोठा व्यवसाय करावा लागेल किंवा एखादी लॉटरी तरी लागली पाहिजे. व्यवसाय मोठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागते, मात्र लॉटरी नशिबाचा खेळ आहे आणि नशीब कधीही उघडू शकते. इंग्लंडमधील एका व्यक्तीचे नशीब असेच चमकले आणि तो एका … Read more

Ajab Gajab News : जगामध्ये अशी आहे एक जागा कि ज्याचा नाही कोणीच मालक !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : जगामध्ये अशी एक जागा आहे की, त्यावर अद्याप कोणत्याही देशाचा हक्क नाही. वाचून आश्चर्य वाटले ना! पण हे खरं आहे. बीर ताविल ही इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर २,०६० वर्ग कि.मी. क्षेत्रफळाइतकी जागा आहे. निर्जन आणि नापीक असल्यामुळे जगातील एकाही देशाने या जागेवर कब्जा केलेला नाही, हे विशेष. नाहीतर जमिनीवरील कब्जा कोणाचा … Read more

Ajab Gajab News : जगातला सर्वात प्राचीन असा पिरॅमिड सापडला !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : पिरॅमिड ही 1 इजिप्त संस्कृतीची खासियत म्हणून गणली जाते. मात्र इंडोनेशियाच्या भूभागावर इजिप्तच्या या खास वास्तूपेक्षा जुना पिरॅमिड असल्याची माहिती पुढे आली आहे. इंडोनेशियात जगातला सर्वात प्राचीन असा पिरॅमिड आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पिरॅमिड जमिनीखाली आहे. आजवरचे सर्व पिरॅमिड जमिनीच्या वर बांधण्यात आले आहेत. इजिप्तमधला गिझाचा पिरॅमिड सर्वात प्राचीन मानला जातो. … Read more

Ajab Gajab News : डॉक्टर आहे का कोण ? अपेंडिसाइटिस ऐवजी मोठ्या आतड्यालाच काढलं बाहेर !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांची हलगर्जी सर्वज्ञात आहेच. कधी पोटात कापसाचा बोळाच विसर… कुठे कात्रीच शस्त्रक्रियेच्या ठिकाणी ठेवून द्यायची. पण वॉशिंग्टन मेडिकल सेंटरमधल्या डॉक्टरांनी कर्करोगाने त्रस्त रुग्णाच्या अॅपेंडिक्सच्या ऐवजी मोठ्या आतड्याचा मोठा तुकडा कापून काढला. मरणाच्या दारापासून दूर आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी आता थेट दारातच आणून उभे केले आहे. डॉक्टरांच्या या हलगर्जीविरोधात न्यायालयात खटला दाखल … Read more

Ajab Gajab News : १०० वर्षांनंतर दूध आणि चॉकलेट सह हे ९ पदार्थ होणार नष्ट ?

Ajab Gajab News

Ajab Gajab News : आजपासून बरोबर १०० वर्षांनी आपल्याला दूध उपलब्ध होणार नाही. हे वाचून धक्का बसला ना ! पण ही भविष्यवाणी रॉबिन नावाच्या एका जगप्रसिध्द फूड फ्यूचरोलॉजिस्ट यांनी केलेली आहे. त्यांच्या दाव्यानुसार दुधाबरोबरच आणखी ९ पदार्थ की, जे मानवाच्या जीभेचे चोचले पुरवतात, असे आणखी दहा पदार्थही कायमचेच हद्दपार होणार आहेत. रॉबिन यांनी केलेली ही … Read more

Ajab Gajab News : तुम्हाला माहीत आहे ? गायीसुद्धा एकमेकींशी बोलतात!

Ajab Gajab News

Ajab Gajab News : गायींना स्वतःची अशी एक भाषा असते आणि त्या एकमेकींसोबत चारा-पाण्यासह हवामानाच्या बाबत संवाद साधत असतात, हे आम्ही सांगत नाही तर ऑस्टेलियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधामधील निष्कर्ष आहे. सिडनी येथील विद्यापीठामध्ये ‘पीएचडी’ करत असलेल्या एलेग्जेंड्रा ग्रीन या संशोधक विद्यार्थ्याने गायीच्या हंबरण्यावर प्रबंध सादर केला. यामध्ये त्याने असा दावा केला आहे की, ‘होलस्टेन … Read more

Ajab Gajab News : नर बेडकांपासून स्वतःच्या बचावासाठी मादी बेडूक करते मरण्याचे ढोंग !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : जगभरातील संशोधक विविध वन्यजीवांच्या प्रजनन प्रक्रियेचा अभ्यास करून सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशाचप्रकारे युरोपीयन बेडकांवर झालेल्या मनोरंजक संशोधनातून मादी बेडकांना नेहमीच वीण करण्यात रस नसल्याचे समोर आले असून अशा अनैच्छिक संभोगापासून दूर राहण्यासाठी तसेच नर बेडकांपासून स्वतःच्या बचावासाठी मादी बेडूक चक्क मरण्याचे ढोंग करत आल्याचे समोर आले … Read more

Ajab Gajab News : सहारा वाळवंटात आहे पृथ्वीचा डोळा ! काय आहे रहस्य ?

Ajab Gajab News

Ajab Gajab News : जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणे असून मानवाला अजूनही त्याविषयी माहिती नाही. तर ज्या ठिकाणांविषयी माहिती झाली आहे, त्याविषयीचे रहस्य कोणालाही कळू शकलेले नाही. असेच एक रहस्य उत्तर अफ्रिकेतील सहारा वाळवंटातही आहे. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट असून त्यामध्ये असलेल्या रिचॅट स्ट्रक्चरचे रहस्य अजूनही कायम आहे. या रिचॅट स्ट्रक्चरला पृथ्वीचा डोळा … Read more

Ajab Gajab News : अंटार्क्टिकच्या बर्फाखाली काय आहे ? वाचून बसेल धक्का

Ajab Gajab News

Ajab Gajab News : शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकच्या बर्फाखालील एक विस्तीर्ण क्षेत्र शोधून काढले असून त्यात लाखो वर्षांपासून पर्वत, दऱ्या अन् नद्या असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अंटार्क्टिकवरील हे क्षेत्र आकाराने बेल्जियमपेक्षा मोठे असून सुमारे ३४ दशलक्ष वर्षांपासून ते बर्फाखालीच असल्याने तिथे कोणीही पोहोचू शकलेले नाही. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिकवरील बर्फ वितळत असल्याने युनायटेड आणि अमेरिकन संशोधन … Read more

Ajab Gajab News : सूर्यमालेतील हा ग्रह अचानक होतोय बारीक ! वैज्ञानिकांनी दिली महत्वाची माहिती

Ajab Gajab News

Ajab Gajab News : आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान तसेच सूर्यापासून सर्वात जवळ असलेल्या बुध ग्रहाचा आकार अब्जावधी वर्षांपासून कमी होत चालला आहे. ग्रहाच्या भूगर्भातील तापमान बाहेर पडत असल्याने त्याचा अंतर्गत भाग थंड होत आहे. त्यामुळे हा ग्रह ज्या खडकांनी बनला आहे ते आकुंचन पावत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. अब्जावधी वर्षांपासून बुध ग्रहाचा आकार कमी होत … Read more

Ajab Gajab News : मिरच्या खाण्याचा नवा विश्वविक्रम ! एका वेळी खाल्ल्या इतक्या मिरच्या…

Ajab Gajab News

Ajab Gajab News : मसालेदार आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाणारे शौकीन खवय्ये असतात; परंतू एखाद्याने एका दणक्यात १३५ झणझणीत मिरच्या खाल्या तर आश्चर्य वाटले ना? पण ही वस्तुस्थिती आहे. स्वयंपाकाची लज्जत वाढवण्याचे काम मिरची करते, मग ती मिरची हिरवी असो अन्यथा लाल. याचा अर्थ असा नाही की, त्याचा वापर प्रमाणाबाहेर करावा. साधारणपणे एक किंवा दोन मिरची … Read more

Ajab Gajab News : झाल्या तीन मुली… त्याही एकाच तारखेला !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : फ्लोरिडातील एका दाम्पत्याच्या आयुष्यातील हा योगायोग म्हणायचा की चमत्कार, परंतु त्यांना गेल्या ३ सप्टेंबरला तिसरी मुलगी झाली! यातील योगायोगाची बाब ही की, यापूर्वीही त्यांना दोन मुली झाल्या होत्या आणि त्या दोघीचा वाढदिवसही ३ सप्टेंबर हाच आहे. काही वर्षांच्या अंतराने परंतु नेमक्या एकाच तारखेला अशा प्रकारे एखाद्या दाम्पत्याला अपत्य होण्याची घटना यापूर्वी … Read more

Ajab Gajab News : भारतातील ह्या गावात देशाचे संविधान मानले जात नाही…

Ajab Gajab News

Ajab Gajab News : भारतात असे एक गाव आहे की, जिथे देशाचे संविधान मानले जात नाही. मलाणा असे या गावाचे नाव. हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यातील हे हशीशसाठी तर प्रसिध्द आहेच, या शिवाय लोकशाहीच्या स्थापनेसाठीही याच गावाचे नाव घेतले जाते. सर्वात प्राचीन लोकशाहीची बीजे याच गावात रोवली गेली. सुरुवातीला काही नियम बनले. त्याचे रुपांतर नंतर संसदीय … Read more

Ajab Gajab News : तुम्ही हुशार आहात की ‘ढ’ हे तुमच्या रक्त गटावरून ओळखता येते !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : काही मुले जन्मजात हुशार असतात. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेली असते, तर काही मुले कमी हुशार असतात. अशा मुलांना आपल्याकडे ‘ढ’ असे म्हटले जाते. शिक्षणात ‘ढ’ असलेले विद्यार्थी पुढे कमालही करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत हा भाग वेगळा. पण आज आपण बोलणार आहोत, तुमच्या आमच्या हुशार असण्या किंवा नसण्यावर. … Read more

Ajab Gajab News : भारतात आहे ‘मिनी आफ्रिका’ ! लोक हुबेहूब आफ्रिकन लोकांसारखे दिसतात…

Ajab Gajab News

Ajab Gajab News : विविधतेमध्ये एकता ही भारताची जगभरात ओळख आहे. कारण भारतात असंख्य जाती, अनेक धर्म आणि अगणित समाजाचे लोक नांदतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की भारतामध्ये एक ‘मिनी आफ्रिका’ देखील आहे. भारतातील मिनी आफ्रिका हे असे ठिकाण आहे की, जिथे गेल्यावर तुम्हाला भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा गर्वही वाटेल आणि आश्यर्यही. तुम्ही म्हणाल … Read more

Ajab Gajab News : ‘जाड्या’ लोकांचा देश ! देशातील सुमारे ८५ टक्के नागरिक लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत.

Ajab Gajab News

Ajab Gajab News : अमेरिकेतील एका संस्थेने जगभरातील लठ्ठ लोकांबाबत एक रंजक असा सर्वेक्षण अहवाल नुकताच जारी केला आहे, ज्यामध्ये १९५ देशांचा समावेश असून लठ्ठपणाच्या आधारावर या देशांची एक सूची जारी करण्यात आली आहे. या सूचीमध्ये असे काही देश आहेत की, ज्यांना जड्या किंवा लठ्ठ लोकांचे देश असे म्हणता येऊ शकेल. ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ … Read more

Ajab Gajab News : तब्बल २० वर्षानंतर पहिल्यांदाच दिसला हा अनोखा मासा !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : टास्मानियामध्ये एक दुर्मिळ प्रजातीचा मासा आढळून आला आहे. हँड फिश असे माशाच्या या प्रजातीचे नाव आहे. ही प्रजाती सुमारे २० वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाली असे वैज्ञानिक मानत होते. मात्र, टास्मानियामध्ये एक हँड फिश मृतावस्थेत आढळून आल्याने वैज्ञानिकांचे कुतुहल जागले आहे. माशाच्या या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य माशांप्रमाणे हा मासा आपल्या परांचा … Read more