Ajit Pawar : बारामतीत येऊन पवारांचे १२ वाजून दाखवाच! राणेंचे ‘ते’ चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले..

Ajit Pawar : सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी राणेंवर टीका केल्यानंतर राणे देखील आक्रमक झाले तसेच त्याने अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये मी बारा वाजवेल असे म्हटले होते. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. नारायणराव राणे तुमचे आव्हान … Read more

Ajit pawar : चिंचवडमध्ये ‘नोटा’ चे बटन दाबण्याचे मुस्लिम समाजाचे आवाहन, अजित पवारांनी थेट भेटच घेतली, कारण आले पुढे..

Ajit pawar : पुण्यात सध्या होत असलेल्या पोट निवडणुकीत एक विषय पुढे आला आहे. हा विषय म्हणजे मुस्लिम मतदारांचा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५.८० टक्के म्हणजे ८९ हजार ४९४ मुस्लिम मतदार आहेत. यामुळे ही मते महत्वाची ठरणार आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने एक निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांच्या मुलभूत समस्यांकडे आतापर्यंत आघाडी व युतीनेही … Read more

Ajit pawar : अजित पवारांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली! म्हणाले, महिलेने जन्म दिलाय की…

Ajit pawar : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राणे यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती. यावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला … Read more

Sharad Pawar : राष्ट्रपती राजवटीबाबत ‘ते’ विधान चेष्टेत केलं, आता शरद पवारांचा यू टर्न…

Sharad Pawar : 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी घडून आल्याचा दावा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून मोठे राजकारण सध्या रंगले आहे. आता पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटली असे शरद पवार म्हणाले होते. असे असताना आता मात्र आता हे वक्तव्य आपण तर मस्करीत केले असल्याचे सांगितले आहे. पहाटेच्या … Read more

Sanjay Raut : दादा कमाल की चीज! राणेंना बाईनं पाडलं, बाईनं, अजितदादांचा व्हिडिओ बघताच राऊतांकडून कौतुक

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत पडले होते. दादा येवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले, तसेच मुंबईत … Read more

Nitesh Rane : तुमचा आवडता टिल्लू!! नितेश राणे यांचा अजित पवारांना टोला, दिला थेट पार्थ पवारांचा दाखला…

Nitesh Rane : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत. तसेच मुंबईत तर त्यांना एका महिलेने पाडले. असे म्हणत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता यावरून … Read more

Ajit pawar : “मी सांगतोय घड्याळाकडे बघा तर तुमचं काय? कमळाबाई, कमळाबाई करताय मग घ्या आता”

Ajit pawar : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलताना काही चुका होत आहेत. यामुळे त्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे याची बरीच चर्चा होते. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना mpsc बाबतीत प्रश्न विचारला ते म्हणतात की, निवडणूक … Read more

Rohit Pawar : बास आता येवढंच राहील होतं! आता रोहित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना काल खासदार … Read more

Supriya Sule : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? आता सुप्रिया सुळे यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर..

Supriya Sule : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता खासदार … Read more

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली! अखेर शरद पवार यांनी तीन वर्षांनी केले मोठे वक्तव्य

Sharad Pawar : तीन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी घेतला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना याबाबत नंतर कोणी काहीच बोलले नव्हते. असे असताना आता अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट … Read more

Ajit Pawar : अजितदादा भावी मुख्यमंत्री!! मुख्यमंत्री पदावर अजित पवार पहिल्यांदाच म्हणाले, महत्त्व देऊ नका..

Ajit Pawar : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे याची एकच चर्चा सुरू झाली. असे असताना यावर आता स्वता अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Ajit pawar : भावी मुख्यमंत्री अजितदादा? फडणवीसही म्हणाले, कधीतरी येऊ शकतात..

Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेही होर्डिंग्ज मुंबईत झळकले आहेत. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Bhagatsingh Koshari : उद्धव ठाकरे संतपुरुष, त्यांना राजकारणात फसवून आणले गेले, कोशारींनी केले कौतुक

Bhagatsingh Koshari : माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्याने चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर माझे प्रेम होते. ते काही मोठे राजकारणी वाटत नव्हते. उद्धव ठाकरे राजकारणात कुठे अडकले? ते एक संतपुरुष आहे. उद्धव पाच पानांचे पत्र लिहित. जर सरळ माणूस नसता. जर सज्जन … Read more

Kasba by-election : अजित पवारांनी नेमकं कोणतं इंजेक्शन आणलं? भाजपने दिलं थेट आव्हान…

Kasba by-election : पुण्यात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत याठिकाणी मुख्य लढत होत आहे. यामुळे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. कालच्या सभेत आजारी असताना लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी इंजेक्शनची तजवीज केल्याचा अजित पवार यांनी सांगितले. असे असताना आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांनी कोणत इंजेक्शन आणून … Read more

Kasba by-election : कसब्यात अजित पवारांच्या रॅलीत मोठा राडा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक..

Kasba by-election : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांच्या रॅलीत गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली. अजित पवार रात्री कसब्यात प्रचारासाठी आले असता हा गोंधळ झाला. यामुळे काहीवेळ वातावरण गरम झाले होते. अजित पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील होते. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते … Read more

Bhagatsingh Koshari : पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंग कोशारींचा खळबळजनक खुलासा, म्हणाले अजित पवार माझ्याकडे आले आणि….

Bhagatsingh Koshari : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा खुलासा केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. तसेच त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखवले. मग शपथविधी झाला आणि … Read more

Ajit Pawar : कॅमेरे बघताच तडका-फडकी अजित पवार गाडीत बसले, नेमकं झालं तरी काय..?

Ajit Pawar : पुण्यात काल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. परखड मत व्यक्त करणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र पुण्यात माध्यमांचे कॅमेरे बघताच तडका-फडकी निघून गेले. बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. … Read more

Kasba by-election : बापटांच्या घरी खलबत, उद्योगपतींच्या भेटी, रात्रभर बैठका, अजितदादांना टक्कर देत आहेत फडणवीस

Kasba by-election : पुण्यात पोट निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. सभा, बैठका, भेटीगाठी मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे. यामध्ये देखील राजकीय बातचीत झाल्याचे सांगितले जात आहे. कसबा मतदारसंघात प्रचार कसा केला पाहिजे, या … Read more