मनसेने गृहमंत्री अमित शहा यांना लिहले पत्र, केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदींतील लाऊडस्पीकर (Loudspeakers mosques) विषयी वक्तव्य केले होते. तसेच हनुमान चालीसा लावा असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेत नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाला (Union Home Ministry) पत्र लिहून मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची … Read more

तर .. भाजपची डोकेदुखी वाढणार ! मोदी-शाहा काय पाऊल टाकणार ?

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतमोजणी आज आहे. त्या विषयी देशभर कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला (Bjp) अडचणी येण्याची शक्यता असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

खासगी कारखाने काढणारे सहकाराचे मारेकरी!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-   सहकारातून मोठे झालेल्या अनेकांनी खासगी कारखाने काढले. ते काढण्यासाठी सहकारी कारखाने विकत घेतले. अशांनी आम्हाला सहकार वाचविण्यासाठी काय करावे, हे शिकवू नये.(amit shah) अशी टीका केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. लोणी प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकार परीषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, … Read more