भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांना रोखण्यासाठी अमित शहा ॲक्शन मोडवर ! संगमनेरात भाजपाच्या गुजरात टीमने तंबू ठोकला
Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सहित महाविकास आघाडीतील घटक पक्षांना चांगली दमदार कामगिरी करता आली. यामुळे गदगद झालेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या 10 वर्षात प्रथमच काँग्रेस एवढ्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. … Read more