Home Remedies : बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय?, करा ‘हा’ घरगुती उपाय !

Home Remedies

Effective Home Remedies for Cough : हळूहळू थंडी वाढू लागली आहे. या मोसमात बऱ्याच जणांना सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या जाणवतात. खरं तर या मोसमात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच हवामान बदलले की खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलणे फार गरजेचे आहे. जेव्हा हवामान बदलते तेव्हा आपल्या शरीराला त्याच्याशी जुळवून घेण्यास वेळ लागतो … Read more

Benefits of Amla : आवळ्यामध्ये लपलेले अनोखे आयुर्वेदिक गुणधर्म, अशा पद्धतीने आहारात करा समावेश !

Benefits of Amla

Benefits of Amla : आयुर्वेदात, आवळ्याला खूप महत्व दिले जाते, आवळा मानवी शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो, तो अन्न आणि औषध दोन्ही म्हणून वापरला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात, ज्याच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात आणि व्यक्ती निरोगी राहते. आज आपण आवळ्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार आवळ्याचे … Read more

Amla Juice Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी पिण्याचे फायदे, चेहऱ्यापासून ते केसांपर्यंत…

Amla Juice Benefits

Amla Juice Benefits : आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्व दिले जाते. कारण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामधे व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपल्या आरोग्यला अनेक फायदे मिळतात, आवळा हे आयुर्वेदात अनेक आजारांवर औषध म्हणून वापरले जाते. तसा आवळ्याचा प्रभाव हा थंड असतो, त्यामुळे पित्ताशी संबंधित आजारांमध्ये लगेच अराम मिळतो. अनेक लोक आवळा … Read more

Health Tips : बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा! कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा या तीन घरगुती गोष्टींचे सेवन

Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना तरुण वयात गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत. याला कारणीभूत ठरत आहे ती म्हणजे चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर बाब आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा हे वाढते कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरास हानिकारक ठरू शकते. दिवसेंदिवस अनेकांचा … Read more

रोज फक्त एक आवळा खा, औषधाविना दूर होतील हे आजार

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- हिवाळ्यात अनेक फळे आणि भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. आवळा हे देखील असेच एक फळ आहे, ज्याचे सेवन भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्यासाठी केले जाते.(Amla Benefits) आवळा लोणचे किंवा मुरब्बा हे केवळ चवीलाच अप्रतिम नाही तर त्याच्या रोजच्या सेवनाने डोळे … Read more