Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा राज्यपालांना पाठिंबा ! म्हणाल्या, मी राज्यपालांना वैयक्तिकरित्या ओळखते…
Amruta Fadnavis : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राज्यपालांच्या … Read more