काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी घेतली भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- पुणे इंटरसिटी रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर झाला पाहिजे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या भुईकोट किल्ल्याला नॅशनल हेरिटेजचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप खा. सुजय विखे पाटील यांची दिल्लीत भेट घेत केली आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस … Read more

तरुण उच्चशिक्षित व्यापाऱ्यावर बाजारपेठेत भरदिवसा गुंडांचा हल्ला, राजकिय वरदहस्तामुळे गुंडांकडून ……

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत भरदिवसा सीए असणाऱ्या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्यावर २५ ते ३० गुंडांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत. यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी … Read more

राष्ट्रवादी आ. संग्राम जगतापांवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी शिवप्रेमींची पुतळा अनावरणाची खोटी आवई उठवत फसवणूक केल्याबद्दल, चुम्मा चुम्मा दे दे सारख्या अश्लिल गाण्यावर नाच करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या बद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या शहर काँग्रेसने कोतवाली पोलिस स्टेशन गाठले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित … Read more