Animal Care : गाय म्हशींची शिंगे कापायला हवे का ? वाचा शंभर टक्के खरी माहिती
Animal Care: पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक लहान सहान बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण माणसाचे किंवा गाय व म्हशींचे व इतर जनावरे यांच्या शरीराची रचना पाहिली तर ती काही दृष्टिकोनातून फायद्याची असते तर काही दृष्टिकोनातून त्याचे तोटे देखील असतात. त्यामुळे या बाबीत संतुलन ठेवणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब प्राण्यांना असणाऱ्या शिंगांच्या … Read more