ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे कुठे हरवले आहेत, ‘त्या’ प्रकरणावर संजय राऊत यांची टिका

Sanjay Raut On Anna Hazare

Sanjay Raut On Anna Hazare : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. सध्या राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करत आहेत. ज्या जागेवर राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत त्या उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. तसेच काही ठिकाणी इच्छुक उमेदवार देखील प्रचार करत आहेत. अशातच मात्र देशाच्या राष्ट्रीय राजधानीत … Read more

अण्णा हजारेंची सरकारकडे ही मागणी, इशारा नव्हे, केलं आवाहन

Maharashtra News:आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला इशारा पत्रे लिहिणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे लोकायुक्त कायद्यासंबंधी मागणी केली आहे. मात्र, त्यासाठी इशारा न देता केवळ आवाहन केले आहे. लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार असून तो आगामी अधिवेशनात मांडावा, अशी मागणी हजारे यांनी केली आहे. ख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हजारे … Read more

…तर पुन्हा आंदोलन उभारू, अण्णा हजारेंचा इशारा

Ahmednagar News:महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबलेला सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय आताचे सरकार पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. तसे झाले तर पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले, ‘मॉल संस्कृती ही भारतीय नाही. ती विदेशी संस्कृती आहे. अशा मॉलमध्ये नशाजन्य पदार्थ विकायला ठेवायचे हे … Read more

New Liquor Policy: ‘त्या’ प्रकरणात अण्णा हजारे भडकले ; केजरीवालांना म्हणाले  ‘तुम्हीही सत्तेच्या नशेत .. 

New Liquor Policy Anna Hazare flared up in 'that' case

New Liquor Policy:  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्ली सरकारच्या (Delhi government) नवीन दारू धोरणाबाबत (new liquor policy) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. पत्रात अण्णांनी केजरीवालांना फटकारले असून, तुम्हीही सत्तेच्या नशेत बुडाला आहात. मोठ्या चळवळीतून जन्माला आलेल्या पक्षाला ते शोभत नाही असं त्यांनी पत्रात म्हटले आहे. अण्णांनी केजरीवालांना सांगितले, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बहुचर्चित बालिका अत्याचार प्रकरणाचा निकाल लागला, आरोपीला ही शिक्षा !

Ahmednagar News:पारनेर तालुत्यातील पळशी येथे २०१६ मध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल लागल आहे. सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्याच गावातील आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली. यातील आरोपी साळवे हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता. ८ … Read more

जितेंद्र आव्हाडांचं अण्णांसाठी वाढदिवशी पुन्हा खोचक ट्विट

Ahmednagar News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस आहे. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, ‘प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर … Read more

याला म्हणतात वावरची पॉवर!! अन्ना हजारेंकडे 6 हजाराने कामाला असणारा ‘हा’ पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये; वाचा

Successful Farmer: माणसाचे नशीब बदलायला जास्त वेळ लागतं नाही. नशीब राजाला कधी रंक बनवेल अन रंकला कधी राजा बनवेल हे काही सांगता येतं नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातही एका अवलियाबाबत असच काहीसं घडलं आहे. उस्मानाबाद (Osmanabad) मधील राजशेखर पाटील या अवलियाच्या आयुष्यात लक फॅक्टर मोठा वरचढ ठरला आहे. खरं पाहता राजशेखर यांचे वडील मुरलीधर पाटील हे … Read more

अण्णांच्या पत्राला सरकारी उत्तर, असे कळविले की…

Ahmednagar News : राज्य सरकारकडे निवेदने, तक्रारी केल्यानंतर सरकारच्या यंत्रणेकडून जसे स्वयंचलित पद्धतीने उत्तर येते, तसेच उत्तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रालाही आले आहे. आपले पत्र पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांकडे पाठविल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लोकायुक्त कायद्याच्या मसुदा समितीच्या बैठका घेऊन हा कायदा मार्गी लावावा, अशी मागणी केली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक जूनला राळेगणसिद्धीत ‘अण्णा उठो’ आंदोलन, कोणी दिला इशारा?

AhmednagarLive24 : लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्याविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोमनाथ काशिद या सामाजिक कार्यकर्त्याने हजारे यांच्या विरोधातच एक जून रोजी राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जनता महागाईने होरपळत असताना गप्प कसे? असा सवाल काशिद यांनी विचारला आहे. लोकांच्या … Read more

लोकायुक्तसाठी चौथ्या उपोषणाचीही तयारी पण… हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra news : यापूर्वी लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी तीन वेळा उपोषणे झाली आहेत. जनहितासाठी लोकायुक्त कायद्यासाठी आता चौथे उपोषण करण्याचीही तयारी आहे. मात्र, तशी वेळ येवू नये अशी विनंती आहे. ८५ वर्षांच्या वयात उपोषणाची वेळ येणार नाही हीच इच्छा,’ असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा … Read more

आघाडी सरकारविरोधात अण्णा पुन्हा मैदानात, मुख्यमंत्र्यावर केला आरोप

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण पेटलेले असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकायुक्य कायद्यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “सुरवातीला यासंबंधी लेखी आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी तरी जादू केली असावी, त्यामुळे ते आता यावर बोलतही नाहीत,” असा आरोपही हजारे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून … Read more

किराणा दुकानात वाइन, अधिसूचना प्रसिद्ध या तारखेपर्यंत हरकती मागविल्या

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022  Maharashtra news :-  सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर जनतेला हरकती व सूचना कळविण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. राज्य सरकारने यासंबंधीची अधिसूचना ३१ मार्चच्या राजपत्रात प्रकाशित केली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून २९ जून २०२२ त्या नोंदविता येणार आहेत. किराणा दुकाने आणि सुपर … Read more

तर… काही दिवसांनी त्यांचे मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील..!

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते वाईन पिऊन माध्यमांसमोर बोलतात. वाईन विक्रीचा निर्णय न बदलल्यास काही दिवसांनी मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील, अशी खोचक टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी सरकारवर केली आहे. खा. विखे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. तेव्हा माध्यमांसमोर ते बोलत … Read more

ब्रेकिंग ! वाईन विक्री विरोधात अण्णा हजारेंचा उपोषणाचा निर्णय मागे

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलन करणार होते. मात्र ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव मंजूर करण्यात आल्याने त्यानी सोमवारी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरकारला दिला. … Read more

वाईन निर्णय प्रकरणी मंत्री भजबळांची समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता हजारे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नाटेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री छगन … Read more

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात … Read more

अण्णा उपोषण करणार की नाही? आज होणार फैसला

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे. यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य … Read more