Soybean Price : सोयाबीन दरात वाढ होणार का? काय म्हणताय तज्ञ, पहा सविस्तर
Soybean Price : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारच एक मुख्य नगदी पीक. या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा मदार असतो. मात्र हे मुख्य पीक सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी सिद्ध होत आहे. गेल्या हंगामात सोयाबीन चांगला विक्रमी दरात विक्री झाला. याही हंगामात तसाच विक्रमी दर मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांचा होता. गत हंगामात सोयाबीन 8000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच्या दरात … Read more