Big Diwali Sale : दिवाळी धमाका ऑफर! iPhone 13 Mini खरेदीवर मोठी सूट…
Big Diwali Sale : सणासुदीच्या निमित्ताने फ्लिपकार्टवर सध्या बिग दिवाळी सेलचे आयोजन केले जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, लॅपटॉप अॅक्सेसरीज आणि इतर आवश्यक घरगुती वस्तू यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे सवलतीत मिळू शकतात. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये Apple iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याचीही संधी आहे. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये उपलब्ध Apple iPhone 13 डीलबद्दल आम्ही … Read more